शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Women Abuse: महिलेच्या फोटोचा गैरवापर करून तयार केले अश्लील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:01 IST

अश्लील व्हिडीओ देखील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला

पिंपरी : महिलेच्या फोटोचा गैरवापर करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना २२ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान बावधन येथे घडली. संबंधित महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९८३६०३२१९, ७५६८०२५७७, ७३०५४७६९८३ या क्रमांकावरील व्यक्ती आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना त्यांनी स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशन मधून कर्ज घेतले होते. त्यानंतर ते कर्ज त्यांनी व्याजासहित परत केले. त्यांनतर स्मॉल लोन ऍप्लिकेशन आणि कॅश स्मॉल लोन ऍप्लिकेशनच्या तीन मोबाईल नंबरच्या व्यक्तींनी  आणि महिलेने फिर्यादीच्या चेह-याचा वापर करून त्यांचा अश्लील फोटो तयार केला.

हा फोटो त्यांच्या मोबाईल नंबरवर पाठवून त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवला. त्याचबरोबर  फिर्यादी यांचे पॅनकार्ड आणि आधारकार्डचा वापर करून आरोपींनी फिर्यादी यांचा अश्लील व्हिडीओ तयार केला. हा  व्हिडीओ देखील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हंटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला