शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:23 IST

महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असून ही निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे

पिंपरी : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती गेस्टहाउसमध्ये प्रवेश करुन घेतला. याला जोरदार प्रत्युत्तर देत भाजपाने दिले आहे. मुंबईत माजी नगरसेवक आणि २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश करण्यात आला.

महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. १५ जानेवारीला मतदान आणि दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. महापालिकेची निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते. 

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे 

१) माजी महापौर उभाठा गटाचे नेते –  संजोगजी वाघेरे पाटील२) माजी अध्यक्ष, स्थायी समिती –  उषाताई वाघेरे३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री प्रशांत शितोळे४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते –   विनोद नढे५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर –   प्रभाकर वाघेरे६) माजी उपमहापौर –  राजू मिसाळ७) उभाठा गटाचे नगरसेवक –  अमित गावडे८) उभाठा गटाच्या नगरसेविका –   मीनलताई यादव९)   रवी लांडगे१०) माजी नगरसेवक –  संजय नाना काटे११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका –  आशाताई सूर्यवंशी१२)   प्रविण भालेकर१३)   जालिंदर बापु शिंदे१४)   सचिन सानप (स्वतः व पत्नी)१५)  दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)१६)   सदगुरु कदम१७)   समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)१८) डॉ. श्री सुहास कांबळे१९)   कुशाग्र कदम२०)   अशोक मगर२१)   नागेश गवळी२२)   प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक.२३)   नवनाथ जगताप – माजी स्थायी समिती अध्यक्ष.२४)   प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर.

सर्व पिंपरी-चिंचवडकर मान्यवरांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत करतो. देव-देश-धर्म अन्‌ संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी-चिंचवडमध्ये ’’विकासाभिमूख हिंदुत्वाच्या’’  पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी निर्विवाद विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. - महेश लांडगे, आमदार. 

मुंबईत आज राष्टवादी आणि इतर पक्षातून भाजपात प्रवेश झाले आहेत. महापालिकेत सत्ता भाजपाची येणार आहे. -शंकर जगताप,  आमदार 

 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या निमित्त शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली आणि प्रदेशाध्यक्ष  रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : Political Earthquake in Pimpri-Chinchwad: 22 NCP Officials Join BJP

Web Summary : In Pimpri-Chinchwad, a major political shift occurred as 22 Nationalist Congress Party (NCP) officials joined the BJP ahead of municipal elections. This move is seen as a strong response to Ajit Pawar inducting BJP members into NCP.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2025VotingमतदानBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस