पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:22 IST2018-02-12T18:21:00+5:302018-02-12T18:22:12+5:30
पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसचा पुढील भाग जाळून खाक झाला.

पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसचा पुढील भाग जाळून खाक झाला. एमएच १२ एफझेड ८३७६ या क्रमांकाची बस पुण्याच्या दिशेने ही बस जात होती.