शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे कोरोनाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:40 IST

पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा यापूर्वी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू

ठळक मुद्दे नरळे हे दिघी आळंदी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे

पिंपरी: पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे कोरोनाने निधन झाले. पिंपरी -चिंचवड शहर पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा यापूर्वी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हा पाचवा बळी ठरला.

बाळकृष्ण मारूती नरळे (वय ४९), असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नरळे यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना २९ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोना तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना वानवडी येथील सदर्न कमांड रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते दिघी आळंदी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूPoliceपोलिस