शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

तलवार, कोयते नाचवत तोडफोड करणाऱ्या आरोपींची पिंपरी पोलिसांनी काढली ‘धिंड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 19:52 IST

तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटांनी मारहाण करत १०० जणांच्या टोळक्याने एकावर खुनी हल्ला केला.

ठळक मुद्देपिंपरी पोलिसांत 100 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटांनी मारहाण करत १०० जणांच्या टोळक्याने एकावर खुनी हल्ला केला. नेहरूनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. ३०) रात्री ही घटना घडली. यातील अटक केलेल्या पाच जणांची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली.

आशिष जगधने (वय 31), इरफान शेख (वय 30), जितेश मुंजळे (वय 28), जावेद औटी (वय 29), आकाश हजारे (वय 30) यांच्यासह 22 जणांना पोलिसांनीअटक केली आहे. तर 14 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींसह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अटक केलेल्या आरोपींपैकी पाच जणांची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली. आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेले. पोलिसांनी या घटनेत 17 वाहने जप्त केली आहेत. वाकड पोलिसांनी तोडफोड करणा-या आरोपींची धिंड काढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पिंपरी पोलिसांनी नेहरूनगर परिसरात तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढली.---------------------आरोपींना घटनास्थळी नेऊन पाहणी करणे हा तपासाचा भाग आहे. आरोपी जास्त असल्याने तसेच ते कोणत्या मार्गाने घटनास्थळापर्यंत पोहचले, काय नुकसान केले याची पाहणी करण्यात आली. त्यासाठी आरोपी यांना चालत नेण्यात आले.

- राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पिंपरी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक