शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
3
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
4
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
5
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
6
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
8
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
9
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
10
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
12
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
13
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
14
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
15
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
16
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
17
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
18
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
19
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
20
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

पिंपरी शहराला दिवसाआड पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:00 AM

शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणात ५३.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले असून, मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले आहे.

पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणात ५३.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले असून, मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले आहे.शहराला ४६० एमएलडी पाणीपुरवठा होतो. गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवक, नागरिक आणि सत्ताधाºयांनी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर होऊ लागली असून, एकाही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पवना धरणातून नदीत पाणी सोडले जाते. रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी घेऊन शहरातील टाक्यांत नेले जाते आणि तेथून शहरात पाणीपुरवठा केला जातो. धरणात ५३.५७ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी ५२.५० टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे.