शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

पिंपरी-चिंचवड: कॅश व्हॅन लुटीतील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:16 IST

राहटणी येथील अॅक्‍सिस बँकेच्या एटीएममध्ये   ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : राहटणी येथील अॅक्‍सिस बँकेच्या एटीएममध्ये   ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत. 

कॅश व्हॅन चालक रणजित धर्मराज कोरेकर (रा.दिघी) याने बुधवारी (दि ३१) ही रोकड घेऊन व्हॅनसह पोबारा केला होता. या याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या लूट प्रकरणात याच एजन्सीत काम करणारे अन्य तीन ते चार चालक सामील असल्याचेही स्पष्ट झाले असून एकत्र काम करणाऱ्या या वाहन चालकांनी हा नियोजित कट रचल्याचे उघड झाले आहे. 

वाकड पोलिसांनी कॅशव्हॅन लूट प्रकरणी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीसह अन्य तीन ते चार जणांच्या मागावर आमचे पथक असून सायंकाळ पर्यंत अन्य तीन आरोपी व रोकड पोलिसांच्या ताब्यात असेल अशी विश्वासाहार्य माहिती एका बड्या अधिकऱ्याने लोकमतला दिली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडatmएटीएमtheftचोरीPoliceपोलिस