शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रिल मशिन कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 17:24 IST

पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देपुणे मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रील मशिन कोसळलीसुदैवानं जीवितहानी नाहीनाशिक फाटा परिसरातील घटना, अपघातामुळे वाहतूक कोंडी

पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. 

पुणे महामेट्रोचे 'पिंपरी ते स्वारगेट'  मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. नाशिक फाटा हे वर्दळीचे ठिकाण आहे. येथे मेट्रोचे काम सुरू असताना ड्रीलिंग मशिन कोसळली. सुदैवानं मशिन मेट्रो कामाच्या कार्यक्षेत्रात कोसळली, ही मशिन पलिकडे रस्त्यावर कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

पण, मेट्रोच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

 

 

टॅग्स :Metroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड