शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

VIDEO: कुठला मास्क अन् कसलं काय? लोकप्रतिनिधींनाच नाही भान; महापौरांनी मास्क न वापरताच केला रॅम्प वॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 22:32 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शहरातील नियम कडक केले असून सत्ताधारी भाजपला कोरोनाचे गांभिर्य नसून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाहीय.

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शहरातील नियम कडक केले असून सत्ताधारी भाजपला कोरोनाचे गांभिर्य नसून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे सोमवारी रात्री आठला दिसून आले. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. नियम मोडणाºया राजकारण्यांवर कोण कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने निर्बंध लादले असून सभागृहात कार्यक्रमांसाठी दोनशे जणांची परवानगी देण्यात आली आहे. तर नाट्यगृहात कार्यक्रमासाठी एक आड एक अशी आसन व्यवस्था करावी. तसेच मास्क अनिवार्य करावा, असे नियम आहेत. मात्र, पिंपळगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले आहे.

महापौरांचाही बेजबाबदारपणानिळू फुले नाट्यगृहाची आसन संख्या ५५० असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी नियमावली जाहिर केली असून कार्यक्रम घेताना एक आड एक खुर्ची सोडून आसन व्यवस्था करणे अपेक्षीत आहे. तसेच मास्क अनिवार्य केला आहे. मात्र, नाट्यगृहातील सर्वच खुर्च्या फुल्ल झाल्या होत्या. तर उपस्थितांनी मास्क परिधान केलेला नव्हता. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळा आणि रॅम्प वॉक, गौरव समारंभात एकाही सदस्याने मास्क परिधान केला नव्हता. त्यात महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. त्यावेळी फॅशन का जलवा या गाण्यावर महापौर उषा ढोरे यांनी रॅम्प वॉक केला. यावेळी महापौरांनीही मास्क परिधान केलेला नसल्याचे दिसून आले. तसेच परिक्षक आणि पहिल्या रांगेतील मान्यवरांनीही मास्क घातलेले नव्हते.  यावेळी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, नगरसेविका शारदा सोनवणे, करूणा चिंचवडे आदी नगरसेवक उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस