शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पिंपरी चिंचडवमध्ये बाईक-बसची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 1:44 PM

पिंपरी चिंचवडमध्ये  पीएमपी बस व बाईकच्या झालेल्या धडकेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चांदणी चौकात पीएमपी बस व बाईक समोरासमोर धडक झाली व दुर्घटना घडली.  

पिंपरी चिंचवड, दि. 4 -  पीएमपी बस व बाईकच्या झालेल्या धडकेत बाईकवरील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चांदणी चौकात पीएमपी बस व बाईक समोरासमोर धडक झाली व दुर्घटना घडली.  रविवारी (3 सप्टेंबर) रात्री 8.30 वाजण्याच्या  सुमारास हा अपघात घडला आहे.   मृत पावलेले व जखमी हे तिघेही बांधकाम व्यवसायातील  मजूर असून ते बावधन येथे लेबर कॅम्पमध्ये राहत होते.  हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने हे तिघं विरूद्ध दिशेने बाईकवरून चांदणी चौकात जात होते. या वेळी पुण्याकडे जाणारी निगडी कात्रज ही पीएमपी बस समोरून आली आणि बाईकला समोरासमोर धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीएमपी बस चालक प्रकाश देवीदास राठोड (वय २९ रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.