शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

पिंपळे गुरवमध्ये महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:07 IST

दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली...

पिंपरी : घरगुती साहित्य घराबाहेर काढल्याबाबत विचारणा केल्याने महिलेला शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची व बलात्कार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ७) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. ८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रोहन सुभाष चव्हाण (रा. दारूवाला पूल, पुणे), आकाश उर्फ सनी हेमराज बेलखेडे, वसीम अस्लम शेख, शिवम रामतिरत जैस्वाल, राहुल रवींद्र बाविस्कर आणि चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांच्या राहत्या घरातील सामान गोण्यांमध्ये भरून टेरेसवर व जिन्यामध्ये ठेवत होते. त्याबाबत फिर्यादीने विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी महिलेला शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शेरेबाजी करून बलात्कार करण्याची धमकी देखील आरोपींनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड