शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर पावसाचे ढग… तरीही नळ कोरडे; रूपीनगर परिसरामध्ये टॅकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:27 IST

निगडी : मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह शहरात पाऊस होत असतानाही रूपीनगर परिसरातील नागरिकांना अद्यापही टँकरवरच अवलंबून राहावे लागते. डोक्यावर ...

निगडी : मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह शहरात पाऊस होत असतानाही रूपीनगर परिसरातील नागरिकांना अद्यापही टँकरवरच अवलंबून राहावे लागते. डोक्यावर पावसाचे ढग आणि रस्त्यांवर पाणी साचलेले असताना घरातील नळ मात्र कोरडेच आहेत. या विडंबनात्मक परिस्थितीने रूपीनगरमधील नागरिक वैतागले असून, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रूपीनगर परिसरात वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे, तर काही भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होते आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी मागवावे लागत आहे. 

“ गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होत आहे. आम्ही नक्की स्मार्ट सिटी मध्ये राहतो का ? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. रोजच्या स्वयंपाक, धुणीभांडी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागते. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. -  बप्पा बेदरे, स्थानिक रहिवासी 

“रूपीनगर परिसरात कमी दाबाने पाणी, तसेच नागरिकांना होणारी पाणी समस्या हे दुर्दैवी आहे. टँकर पुरवठ्यावरचा हा तात्पुरता तोडगा न राहता कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी आहे. रूपीनगरकरांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर न सोडविण्याल्यास महिलांचा हंडा मोर्चा काढणार आहे ”  - अस्मिता भालेकर, सामाजिक कार्यकर्त्या  

English
हिंदी सारांश
Web Title : Rupinagar Faces Water Scarcity Despite Rain; Tankers Provide Relief

Web Summary : Despite recent rains, Rupinagar faces water scarcity, relying on tankers. Low pressure and irregular supply plague residents, prompting outrage and calls for permanent solutions to the persistent water crisis.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी