शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून; अकरा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:44 IST

प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून अकरा जणांनी एकत्र येऊन तरुणाचा खून केला. ही घटना २२ जुलै २०२५ रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पिंपळे गुरव येथील देवकर पार्क परिसरात घडली.

पिंपरी : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून अकरा जणांनी एकत्र येऊन तरुणाचा खून केला. ही घटना २२ जुलै २०२५ रोजी रात्री ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पिंपळे गुरव येथील देवकर पार्क परिसरात घडली.सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगट (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत विनोद खोकर, करण विनोद खोकर, सुरेंद्र हरी सारसर, प्रशांत हरी सारसर, सागर हरी सारसर, अक्षय राजेश सारसर, युवराज सोळंकी, नवीन दशरथ पिवाल, विनोद पापाजी सोळंकी व दोन महिला यांच्यासह एकूण ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी किसन घेंगट (वय ४५, रा. बंडगार्डन, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा रामेश्वर घेंगट याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून संशयितांनी फिर्यादीला चर्चेसाठी बोलावून रामेश्वरला घरात बंद करून लाथाबुक्के, बेल्ट व रस्सीच्या साहाय्याने मारहाण केली. तसेच गळा आवळून त्याला गंभीर दुखापती केल्या. उपचारादरम्यान रामेश्वरचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड