शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही इथले भाई आहोत, हप्ता द्यावा लागेल; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:03 IST

- इथे पेट्रोल पंप चालवायचा असल्यास आम्हाला पाच हजार हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर पेट्रोल फुकटात भरावे लागेल असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली.

पिंपरी : पेट्रोल पंपावर तिघांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण करून हप्त्याची मागणी केली. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथील गवते वस्तीतील पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी (दि. ३० ऑगस्ट) रात्री ही घटना घडली.

अतुल अर्जुन तांबे (१९, रा. खंडोबा माळ, चाकण), सोहम श्रीकांत माने (१८, वराळे), ओंकार सुरेश बागल (२०, रा. देहूगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन शिवाजी बिरादार (३०, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेट्रोल पंपावर काम करत असताना संशयितांनी त्यांच्याकडून ९० रुपयांचे पेट्रोल फुकटात भरून घेतले. त्यानंतर, ‘इथे पेट्रोल पंप चालवायचा असल्यास आम्हाला पाच हजार हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर पेट्रोल फुकटात भरावे लागेल’, असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली.

फिर्यादीने विरोध केल्यावर संशयितांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचे सहकारी भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. ‘आम्ही इथले भाई आहोत, इथे पंप चालवायचे असल्यास आम्हाला हप्ता द्यावा लागेल,’ असे मोठ्याने ओरडून पंपावर भीतीचे वातावरण निर्माण केले. पेट्रोल पंपावर इंधन भरायला आलेले वाहनचालक घाबरून पळून गेले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड