शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

Crime News : सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून;पिंपरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:22 IST

त्यावेळी सिगारेट मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विश्वास शिंदेने जवळच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून अक्षयच्या डोक्यात मारून मारहाण केली.

पिंपरी : सिगारेट मागण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत तरुणाचा खून केला. पिंपरी येथील विठ्ठल नगरमध्ये रविवारी (दि. १) ही घटना घडली.अक्षय संजय ठोके (२६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई वंदना संजय ठोके (४५, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्वास भीमा शिंदे (२८, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अक्षय ठोके आणि विश्वास शिंदे हे दोघे विठ्ठलनगर भागात एकत्र बसले होते. त्यावेळी सिगारेट मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विश्वास शिंदे याने जवळच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून अक्षयच्या डोक्यात मारून मारहाण केली.या मारहाणीमुळे अक्षय ठोके जखमी होऊन कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक गोरख कुंभार पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र