शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

चिखली परिसरात स्पाईन रस्ता बनतोय अपघाताचा 'हॉट स्पॉट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:34 IST

- खड्डे व नादुरुस्त रस्त्यामुळे पाच दिवसांत दोन अपघात; दोन्ही अपघातांनंतर संबंधित वाहनांमधील इंधन, ऑईल रस्त्यावर सांडले, नागरिकांची अग्निशमन दलाला माहिती देत पुढील धोका टाळला 

- रामहरी केदार

चिखली : घरकुल चौकापासून काही अंतरावर खासगी बस क्रमांक (एमएच-१२, एफझेड- ८०८७) सोमवारी (दि. १०) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बस खड्ड्यात आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला घसरत जाऊन झाडावर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.  यापूर्वी गुरुवारी (दि. ५) सकाळी याच ठिकाणी, घरकुल चौक परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन उलटले होते.

त्या अपघातातही सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. कृष्णानगर चौक ते घरकुल चौकदरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असून, रस्ता समतल नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. खड्डे नजरेस न पडल्याने वाहने आदळतात, चालक गोंधळून जातात आणि नियंत्रण सुटुन अपघात घडतात. 

'वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे'या रस्त्यावर अपघात वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी टिप्पर पलटी झाला होता आणि आज पुन्हा अपघात घडला. दोन्ही अपघातांची वर्दी आमच्याच पथकाकडून देण्यात आली. वाहनचालकांनीही शिस्त पाळून वेगावर नियंत्रण ठेवावे, दिनेश येलवे, अग्निशमन दल वाहनचालक यांनी सांगितले. 

कृष्णानगर चौक ते घरकुल चौक या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल.- अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता, बीआरटी प्रकल्प विभागरस्ता समतल नाही. अचानक खड्डे नजरेस न पडल्याने वाहन आदळते, चालक गोंधळतात व नियंत्रण सुटते. -रघुनाथ बेरगळ, वाहनचालक 

स्पाईन रोड अपघातांचा 'हॉटस्पॉट' बनत असूनही बीआरटी प्रकल्प विभाग व महापालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. अवघ्या पाच दिवसांत मोठ्या वाहनांचे दोन अपघात झाले आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. - शांताराम खुडे, प्रत्यक्षदर्शी, नागरिक

English
हिंदी सारांश
Web Title : Spine Road in Chikhli Becoming Accident 'Hot Spot'

Web Summary : Accidents are increasing on Spine Road in Chikhli due to potholes and uneven surfaces. Recent incidents involving a bus and a heavy vehicle highlight the danger. Locals urge immediate action from authorities to prevent further accidents. Road repairs are planned after the tendering process.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड