शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! विद्युत डीपीच्या आगीत अनोळखी इसम जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:45 IST

डांगे चौक येथील विद्युत डीपीच्या संपर्कात येऊन लागलेल्या आगीत एक अनोळखी इसम जळून खाक झाल्याची घटना रविवारी (दि. १३) दुपारी एकच्या सुमारास थेरगावातील डांगे चौकात घडली.

वाकड : डांगे चौक येथील विद्युत डीपीच्या  संपर्कात येऊन लागलेल्या आगीत एक अनोळखी इसम जळून खाक झाल्याची  घटना रविवारी (दि. १३) दुपारी एकच्या सुमारास थेरगावातील डांगे चौकात घडली. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. 

याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली  माहिती अशी, डांगे चौकातील विजेच्या डीपीला मोठी आग लागल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता डीपीमध्ये एक अनोळखी इसम जळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझविण्यात ते अपयशी झाले. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्युत पुरवठा बंद करून आग विझविली. मात्र, त्या आधीच अनोळखी इसम पूर्ण जळून त्याचा होरपळून मृत्यू झाला होता. 

 डीपी बॉक्समध्ये अर्धवट जळालेली चादर आढळून आल्याने तो इसम फिरस्ता असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याची पक्की ओळख पटू शकली नाही.पुढील तपास वाकड  पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :fireआगPoliceपोलिसDeathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड