शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी प्रवासी बसमधून प्रवाशांच्या बॅगा व साहित्य चोरणारा चोरटा जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:20 IST

दोन लॅपटॉप, दोन फास्ट्रक कंपनीचे गॉगल, हेडफोन,लॅपटॉप चार्जर, असा 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

लोणावळा : खासगी प्रवासी एसटी बसमधून प्रवाशांच्या बॅगा व साहित्य चोरणार्‍या अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे.      अमोल शिवाजी ढोबळे (वय 33, रा. सह्याद्रीनगर नाईटफिट रोड, घाटकोपर पुर्व मुंबई) असे या चोरट्याचे नाव असून त्याच्यावर खोपोली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.     लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दोन महिन्यापुर्वी लोणावळ्यातील निता व्होल्वो हॉटेल, एनएच फोर हॉटेल, खोपोली फुडमॉल येथे चहापानाकरिता थांबलेल्या खासगी प्रवासी बसमधून ढोबळे याने प्रवाशांच्या बॅगा व मौल्यवान साहित्यांची चोरी केली होती. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सामिल प्रकाश, पोलीस नाईक वैभव सुरवसे, जीवन गवारी, अजिज मेस्त्री, मनोज मोरे, राजेंद्र मदने, पवन कराड, राहूल खैरे यांचे पथक लोणावळा शहरात गस्त घालत असताना सदरचा आरोपी हा खोपोलीत असल्याची माहिती वैभव सुरवसे यांना मिळाल्यानंतर वरील पथकाने खोपोलीत जाऊन अमोल ढोबळे याला ताब्यात घेत अटक केली. तपासात त्यांच्याकडून चोरी केलेले दोन लॅपटॉप, दोन फास्ट्रक कंपनीचे गॉगल, चार्जर, हेडफोन, लॅपटॉप चार्जर, केसर असा सुमारे 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ढोबळेकडून चोरीचे आजुनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून याप्रकरणी लोणावळा शहरचे गुन्हे शोध पथक पुढील तपास करत आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक