शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातील कामे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:42 IST

अंदाजपत्रकानुसार कामे नाहीतच : कर्मचारी वसाहती व रुग्णालयास निकृष्ट दर्जाचा रंग

सांगवी : आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून १० लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, ठेकेदाराकडून अनेक कामे जाणूनबुजून प्रलंबित ठेवली जात आहेत. अंदाजपत्रकानुसार कामे झालीच नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. हे सर्व कामकाज नियोजनशून्य करण्यात आले आहे.

आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्गासाठी राहण्यासाठी असलेल्या वसाहती व आरोग्य केंद्रास निकृष्ट दर्जाचा रंग दिला आहे. शेडची लांबी रुंदी कमी असून, डागडुगीत लाईट फिटिंग, खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, बाथरूमचे जुने दरवाजे काढून नवीन बसवणे, सेफ्टी डोअर अशी महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत. आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस अंदाज न घेताच रस्त्यावर पेव्हर ब्लॉकचे कामकाज करून या अपुºया रस्त्यामुळे रुग्णवाहीकेसाठी उभारलेल्या शेडमध्ये जाण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. यामुळे रुग्णवाहीका सुरक्षीतेसाठी शेडमध्ये पार्किंग करण्याऐवजी बाहेरच्या बाजूला पार्किंग करावी लागत आहे. यामुळे झालेल्या कामाचा पैसा पाण्यात गेल्याचे समोर येत आहे.

कर्मचाऱ्यारी वसाहतीच्या समोरच्या मोकळ्या जागेत मध्यभागी असलेला भाग सिमेंट कॉंक्रिटीकरण किंवा पेव्हर ब्लॉकने भरून घेण्याऐवजी अर्धवट अवस्थेत ठेवला आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी बाहेर जाण्यासाठी जागाच राहिली नाही. बारामती पंचायत समितीच्या अधिकाºयांकडून याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पंचायत समितीचा एकही अधिकारी आला नाही. यामुळे आलेल्या निधीचा परीपत्रकानुसार कामे होऊन पुरेपूर वापर झाला आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.सांगवी आरोग्य केंद्रातील झालेल्या कामाबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी यांना बरोबर घेऊन झालेल्या संबंधित कामाची लवकरच पाहणी करणार आहे. याबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.- प्रमोद काळे, गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य