लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका - Marathi News | Ajit Pawar's vote bank shocked by going with BJP; Criticism of Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला... ...

Pune Crime: शिवाजीनगर भागात कोयत्याच्या धाक दाखवून लूटमार, आरोपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Looting in Shivajinagar area, showing fear of coyote, accused smiles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर भागात कोयत्याच्या धाक दाखवून लूटमार, आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत... ...

Pune: बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीसह कुटुंबीयांना मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | The girl and her family were beaten up for not withdrawing the complaint of rape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीसह कुटुंबीयांना मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.... ...

हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालक, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Hinjewadi police raid hookah parlor, case registered against hotel owner, manager | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालक, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ - Marathi News | A fire broke out at a scrap shop in Morwadi area. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ

आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी झाली होती. तर काहीजण व्हिडिओ चित्रण करीत होते.... ...

PCMC Budget: पिंपरी-चिंचवड शहराच्या पूर्व, पश्चिम भागात नव्या जलवाहिन्या - Marathi News | New water channels in eastern and western parts of Pimpri-Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहराच्या पूर्व, पश्चिम भागात नव्या जलवाहिन्या

निगडीतील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानानुसार प्रणाली उभारण्यात येणार आहे... ...

कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार - Marathi News | Family and politics separate I don't think Ajit Pawar is being isolated Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार

अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व पवार कुटुंबिय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट ...

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड - Marathi News | Where will the NCP compromise for Shivajirao Adharao-Patil? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड

- अजित पवार गटाकडे कोणताही उमेदवार दृष्टिक्षेपात नसला तरी शिरूरवर दावा, - शिरूरचे उमेदवार आढळराव-पाटील हेच असतील, शिंदे गटाने ठणकावून सांगितले ...

पुणे पोलिसांचा पून्हा एकदा धडाका; सांगली मधून १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त - Marathi News | Pune police action once again 10 kg MD bag seized from Sangli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांचा पून्हा एकदा धडाका; सांगली मधून १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त

- पुणे, कुरकुंभ, दिल्ली नंतर सांगलीत पुणे पोलिसांची धडाका - बंगलोर आणि हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत एमडीची पुरवठा झाल्याची माहिती समोर - एमडीची पुरवाठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना ...