लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: ड्रग्स प्रकरणातील तस्कर ईडीच्या रडारवर; आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली - Marathi News | Those smugglers in drug case on ED's radar; Information about the accused and the property was sought | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स प्रकरणातील तस्कर ईडीच्या रडारवर; आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली

यासंदर्भातील पत्र ईडीने पुणे पोलिसांना पाठविले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी, असे नमूद केले आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित माहिती देण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.... ...

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता - Marathi News | Budget of Pune Municipal Corporation to be presented tomorrow There is a possibility of crossing the 10 thousand crore mark this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता

पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता ...

पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली रोख रक्कम - Marathi News | Cash found in the drawer of the sub-engineer of the road department of the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली रोख रक्कम

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम माझी नाही, असे सांगत वेळ मारून नेली.... ...

ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडितचाही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग - Marathi News | Sonam Pandit the girlfriend of Sandeep Dhunia the mastermind of the drug case, is also involved in the drug racket. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडितचाही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग

संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय ...

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन - Marathi News | Pimpri to Nigdi metro line work started Bhumi Pujan by Prime Minister Narendra Modi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन

उद्घाटन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून हे काम ३९ महिन्यांमध्ये पूर्ण होणार ...

मैत्रिणीमार्फत तरुणीला बोलावले; मैत्रीस नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण - Marathi News | Called the young woman through a friend A young woman was brutally beaten for refusing friendship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीमार्फत तरुणीला बोलावले; मैत्रीस नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण

भांडण मिटवण्यासाठी तरुणीला बोलावल्यावर तिने पुन्हा मैत्री करण्यास नकार दिल्याने तरुणाने मारहाण करून विनयभंग केला ...

मीटरने पाणी पुरवठा होणाऱ्या मिळकतींनी 31 मार्चपर्यंत थकबाकी भरावी - Marathi News | Those who are getting metered water supply should pay the arrears by March 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मीटरने पाणी पुरवठा होणाऱ्या मिळकतींनी 31 मार्चपर्यंत थकबाकी भरावी

पिण्याच्या पाण्याची थकबाकी राहिल्यास येत्या एक एप्रिल पासून दरमहा एक टक्का दंड आकारण्यात येणार ...

एमडी विक्री प्रकरणातील पोलिसाचा आणखी एक कारनामा उघड; संशयिताला अटक न करण्यासाठी मागितले साडेतीन लाख - Marathi News | Another exploit of police in MD sale case revealed Three and a half lakhs was demanded for not arresting the suspect | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एमडी विक्री प्रकरणातील पोलिसाचा आणखी एक कारनामा उघड; संशयिताला अटक न करण्यासाठी मागितले साडेतीन लाख

पोलीस उपनिरीक्षकाला ‘एमडी ड्रग्स’ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती, आता त्याने संशयिताला अटक न करण्यासाठी साडेतीन लाख मागितल्याचे समोर आले आहे ...

महाराष्ट्रात महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा मिश्किल टोला - Marathi News | In Maharashtra, 50-60 seats of Mahayutti will be elected if not 48 Ambadas is a difficult group of demons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा मिश्किल टोला

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही ...