लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला - Marathi News | The Baramatikars did not vote to go with him Sharad Pawar's gang of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला

विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करतोय, वय काढणाऱ्या अजित पवारांचा ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला. ...

फर्ग्युसन टेकडीवरून २७ फुलपाखरं गेली ‘उडून’! वृक्षतोड अन् अधिवास नष्ट झाल्याचा परिणाम - Marathi News | 27 butterflies 'flew' from Ferguson Hill! Result of deforestation, wrong planting and habitat loss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन टेकडीवरून २७ फुलपाखरं गेली ‘उडून’! वृक्षतोड अन् अधिवास नष्ट झाल्याचा परिणाम

परागीभवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे फुलपाखरेच कमी होत असल्याने जैवविविधताही धोक्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे.... ...

Pune News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कंटेनरला धडकून टेम्पोचालकाचा मृत्यू - Marathi News | Tempo driver dies after hitting container on Mumbai-Pune Expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कंटेनरला धडकून टेम्पोचालकाचा मृत्यू

मुंबई मार्गिकेवर नवीन बोगद्यामध्ये उतारावर हा अपघात झाला.... ...

पुणे-सातारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या तिघांना अटक, भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त - Marathi News | Three arrested for looting on Pune-Satara highway, mobile phone and money seized from Bhujanj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सातारा महामार्गावर लूटमार करणाऱ्या तिघांना अटक, भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त

भुईंज येथून दुचाकीसह मोबाईल व पैसे जप्त केले आहेत... ...

विहिरीमधे पडलेल्या कोल्ह्यांना वन विभागाकडून जीवदान; रेस्क्यू टीम, ग्रामस्थांच्या मदतीने काढले बाहेर - Marathi News | Foxes fallen in wells are given life by Forest Department; The rescue team pulled out with the help of the villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विहिरीमधे पडलेल्या कोल्ह्यांना वन विभागाकडून जीवदान; रेस्क्यू टीम, ग्रामस्थांच्या मदतीने काढले बाहेर

या जोडीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आल्याने वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला.... ...

पुणे-नाशिक महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटले एकाचा जागीच मृत्यू ,दोघे जखमी - Marathi News | On the Pune-Nashik highway, the car lost control, one died on the spot, two were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटले एकाचा जागीच मृत्यू ,दोघे जखमी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे एकाचा मृत्यू व दोन जण गंभीर जखमी.... ...

एकनाथ खडसेंविरोधात दबावतंत्राचे षडयंत्र, राजकीय द्वेषातून कारवाईची भीती- रोहित पवार - Marathi News | Conspiracy of pressure mechanism against Eknath Khadse, fear of action from BJP due to political hatred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एकनाथ खडसेंविरोधात दबावतंत्राचे षडयंत्र, भाजपकडून राजकीय द्वेषातून कारवाईची भीती"

खडसे यांच्यावर भाजपकडून दबावतंत्राचे षडयंत्र केले जात आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.... ...

एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Fadnavis has no opposition to Eknath Khadse's entry - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे

खडसेंना कुणाचाही विरोध नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले... ...

जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Feroze, the accused in the Jangli Maharaj road chain blast, died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू

त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (ता. ७) दुपारी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.... ...