लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना श्रीरंग बारणेंचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Srirang Barane's show of strength while filing nomination form for Maval Lok Sabha Constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना श्रीरंग बारणेंचे शक्तिप्रदर्शन

ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली... ...

PCMC: कॉम्प्लेक्समध्ये आग लागली तर जबाबदारी कुणाची? व्यापारी संकुलामध्ये फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष - Marathi News | PCMC: If there is a fire in the complex, whose responsibility is it? Neglect to conduct fire audit in commercial complex | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कॉम्प्लेक्समध्ये आग लागली तर जबाबदारी कुणाची? व्यापारी संकुलामध्ये फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष

फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी सोसायटी आणि विकासक यांची असते. मात्र, ती केली जात नाही. त्यामुळे सावधान अपघात झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.... ...

Pune: गरम पाण्याने भाजून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Death of one and a half year girl due to scalding by hot water, incident in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरम पाण्याने भाजून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

घरात स्वयंपाक करत असताना त्यांनी भाजी बनवण्यासाठी पाणी तापवून ठेवले होते... ...

"सरकारने ED, CBI ची भीती दाखवून मोठ्या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या नावाखाली पैसे घेतले" - Marathi News | Prithviraj Chavan Government took money from big companies in the name of election bonds fearing ED, CBI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकारने ED, CBI ची भीती दाखवून मोठ्या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या नावाखाली पैसे घेतले"

देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही त्यांनी सांगितले.... ...

Pune Crime: पत्नीशी फोनवर बोलत असल्याचा संशय, तरुणावर धारदार हत्याराने वार - Marathi News | Suspected of talking to his wife on the phone, the young man was stabbed with a sharp weapon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीशी फोनवर बोलत असल्याचा संशय, तरुणावर धारदार हत्याराने वार

या प्रकरणी एकावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे आज, तर संजोग वाघेरे उद्या अर्ज भरणार - Marathi News | Srirang Barane will file his application for Maval Lok Sabha constituency today, while Sanjog Waghere will file his application tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे आज, तर संजोग वाघेरे उद्या अर्ज भरणार

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यांत विभागला आहे... ...

तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध; पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरात कारवाई - Marathi News | Three inveterate criminals lodged in Yerawada Jail; Action in Pimpri, Chakan, Hinjewadi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध; पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरात कारवाई

पिंपरी, चाकण आणि हिंजवडी परिसरातील तीन गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले... ...

मोक्क्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक; सहा महिन्यापासून फरार - Marathi News | Kondhwa Police Arrests Absconding Accused From Mokka Absconding since six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोक्क्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक; सहा महिन्यापासून फरार

आरोपीवर खूनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक हत्यार बाळगणे, बेकादेशीर जमाव जमवणे यासह क्रिमिनल लॉ अमेडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...

महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक - Marathi News | Taking a pornographic video of a woman and going viral on social media One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक

आरोपीने महिलेसोबत व्यवसायाच्या निमित्ताने ओळख वाढवून प्रेमसंबंध ठेवले होते ...