लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेल्हेकरांनो तुम्ही मला साथ द्या! मी राजगड तालुका दत्तक घेणार - अजित पवार - Marathi News | Velhekars you support me I will adopt Rajgad taluka - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हेकरांनो तुम्ही मला साथ द्या! मी राजगड तालुका दत्तक घेणार - अजित पवार

तालुक्यातील पर्यटनासाठी राजगड व तोरणा या किल्ल्याच्या विकासासाठी सर्व्हे करणार असून भरघोस असा निधी देणार ...

रिक्षातून लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक; पोलीस तपासणीत दारूच्या बाटल्या जप्त - Marathi News | Transportation of lakhs of rupees worth of liquor by rickshaws Liquor bottles seized during police investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षातून लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक; पोलीस तपासणीत दारूच्या बाटल्या जप्त

पोलीस वाहनांची तपासणी करत असताना शनिवारी कात्रज चेकपोस्टवर रिक्षाच्या तपासणीत ही बाब आढळून आली ...

कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | A mangalsutra worth 2 lakhs was snatched from the neck of a woman who went to throw garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी महिलेच्या जवळ येत मंगळसूत्र ओढून पळ काढला ...

सरकारी ‘एसएनसीयू’मध्ये ५० हजार गंभीर आजारी अर्भकांवर उपचार - Marathi News | Treatment of 50 thousand critically ill infants in government 'SNCU' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी ‘एसएनसीयू’मध्ये ५० हजार गंभीर आजारी अर्भकांवर उपचार

एक किलाेपेक्षा कमी वजनाची १३९ अर्भकेही जगवली ...

मुलीचे केंद्रीय विद्यालय शाळेत ऍडमिशन करून देतो; युवकाची फसवणूक - Marathi News | admits the girl to a Kendriya Vidyalaya school Deception of the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीचे केंद्रीय विद्यालय शाळेत ऍडमिशन करून देतो; युवकाची फसवणूक

आरोपीने अनेक लोकांच्या मुलांच्या ऍडमिशनसाठी तसेच वेगवेगळ्या कामासाठी पैसे घेऊन त्यांचीही फसवणूक केली ...

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २ महिलांसह एकाला ३९ लाखांचा गंडा - Marathi News | 39 lakhs to one including 2 women for luring investment in share trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २ महिलांसह एकाला ३९ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे आमिष दाखवले जाते ...

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागला; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Hit by a ball on the genitals while playing cricket Unfortunate death of 11-year-old wrestler, a shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागला; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

मुलगा कुस्तीपटू असून खेळण्याच्या वयात खेळातूनच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

"इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षण मातृभाषेतून मिळणार..." अर्थमंत्री सीतारामन यांचा विद्यार्थ्यांशी संवाद - Marathi News | "Education of engineering, medical will be through mother tongue..." Finance Minister Sitharaman's interaction with students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षण मातृभाषेतून मिळणार..." अर्थमंत्री सीतारामन यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

नवीन शिक्षण धाेरणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साेयीनुसार हव्या त्या शाखेत शिक्षण घेता येईल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले... ...

Pimpri Chinchwad: पोलीस आयुक्तांच्या आदेशाने देहूरोडचा सराईत गुंड आकाश पिल्ले स्थानबध्द - Marathi News | On the orders of the Commissioner of Police, innkeeper Akash Pillay of Dehurod was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस आयुक्तांच्या आदेशाने देहूरोडचा सराईत गुंड आकाश पिल्ले स्थानबध्द

जबरी चोरी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे असे एकूण १५ गंभीर गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत... ...