लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीएमपी डेपोंच्या खासगीकरणाचा घाट; शिवसेना आक्रमक, प्रस्ताव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन - Marathi News | Privatization of pmpml depot on the brink Shiv Sena aggressive cancel the proposal, otherwise there will be a strong protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी डेपोंच्या खासगीकरणाचा घाट; शिवसेना आक्रमक, प्रस्ताव रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन

पीएमपी कर्मचाऱ्यांची दिशाभूल तातडीने थांबवण्यात यावी, शिवसेना त्यांच्या पाठीशी असून आठ दिवसांत प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा ...

शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तिघे जखमी - Marathi News | Cylinder explosion on handcart in front of Shivajinagar court; three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तिघे जखमी

गाडीवर लायटरमध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला त्यामध्ये ३ जण जखमी झाले ...

व्यावसायिक गॅसचा काळा बाजार; ७२ टाक्या पकडल्या, सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | Black market of commercial gas 72 tanks seized Sinhagad Road police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिक गॅसचा काळा बाजार; ७२ टाक्या पकडल्या, सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई

पोलिसांनी एचपी तसेच भारत कंपनीच्या तब्बल ७२ गॅस टाक्या आणि टेम्पो असा १० लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला ...

बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण? तालुका पोलिस ठाण्यात तक्रार - Marathi News | Employee beaten up in Baramati medical college? Complaint at Taluka Police Station: Uneasiness among employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण? तालुका पोलिस ठाण्यात तक्रार

रुग्णांना जीवनदान देणारे डाॅक्टर घडविणाऱ्या या महाविद्यालयातच हा प्रकार घडल्याने येथील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. ...

जास्त परतावा देण्याच्या आमिषाने साडेसात कोटींची फसवणूक - Marathi News | 7.5 Crore fraud with the lure of paying higher returns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त परतावा देण्याच्या आमिषाने साडेसात कोटींची फसवणूक

नारायणगाव येथील प्रकार : चार जणांवर गुन्हा, ७९ जणांची झाली फसवणूक ...

शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाड़ीवार सिलेंडरचा स्फोट   - Marathi News | Handcart-wise cylinder explosion in front of Shivajinagar court   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाड़ीवार सिलेंडरचा स्फोट  

यात तिघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी ( दि. १२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. ...

Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर - Marathi News | U Mumba on the brink of elimination in the Pro Kabaddi League | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर

तमिळ थैलवाजवर मात : अजित चौहानची सातत्यपूर्ण कामगिरी ...

Satish Wagh : सतीश वाघ खून; आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Satish Wagh murder; Accused in police custody till December 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Satish Wagh : सतीश वाघ खून; आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

सतीश वाघ यांचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली. ...

MPSC exam : मुख्यमंत्र्यांचा तोंडी आदेश; अंमलबजावणी कधी होणार? एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात - Marathi News | MPSC exam Verbal orders of the Chief Minister; When will it be implemented? MPSC students are confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC exam : मुख्यमंत्र्यांचा तोंडी आदेश; अंमलबजावणी कधी होणार? एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात

वयाेमर्यादा मोजताना १ एप्रिल २०२४ मोजण्यात यावी ...