लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूरचा बंगळुरूवर ३६-२६ ने शानदार विजय - Marathi News | Jaipur beats Bangalore 36-26 in Pro Kabaddi League 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूरचा बंगळुरूवर ३६-२६ ने शानदार विजय

खोलवर चढाया व अचूक पकडी यावर जयपूरने जास्त भर दिला होता, मध्यंतराला त्यांनी १५-११ अशी आघाडी घेतली होती ...

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना, कोंढव्यात इमारतीत पाच महिलांची सुटका - Marathi News | Fire incidents at various places in Pune five women rescued from building in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना, कोंढव्यात इमारतीत पाच महिलांची सुटका

पुण्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ...

सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of being harassed by his stepfather the young man took an extreme step. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

तरुण काही काम करत नसल्याने त्याचे वडिलांशी काही पटत नव्हते, त्यांचे वारंवार वाद होत असे ...

वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली - Marathi News | The dream of becoming a pilot remained unfulfilled after 9 days the death struggle of 'that' girl finally ended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली

शिकाऊ वैमानिक बारामतीकडून भिगवणच्या दिशेने जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याने युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची दिमाखात सुरवात  - Marathi News | Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 Sawai Gandharva Bhimsen Festival begins with a bang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची दिमाखात सुरवात 

-सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण : दिवंगत कलाकारांना वाहिली श्रद्धांजली.  ...

स्नेहसंमेलनात आली चक्कर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Dizziness at a gathering; Class 9 student dies of heart attack; Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्नेहसंमेलनात आली चक्कर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात तिला अस्वस्थ वाटून चक्कर आली होती ...

अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर - Marathi News | ajit pawar insult will not be tolerated will be answered accordingly Deepak Mankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर

काहीही समजून न घेता भुजबळ टीका करत सुटले आहेत, वास्तविक आता त्यांनी शांत राहायला हवे ...

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ; सुमारे २ लाख अर्ज अपात्र - Marathi News | Three and a half lakh senior citizens benefit from Mukhyamantri Vayoshree Yojana; Around 2 lakh applications are ineligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ; सुमारे २ लाख अर्ज अपात्र

जिल्हानिहाय लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ हजार ९८७ जणांना मिळाला आहे ...

दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक - Marathi News | A rare coincidence A father and son from Dhankawadi won a gold medal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक

विठ्ठल कडू यांनी ९ महिन्यात १० पदके मिळवली असून मुलगा व मुलीने शालेय, जिल्ह्यास्तरीय, राज्यस्तरीय व नॅशनल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे ...