लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Airport : पुणेकरांना झाले आकाश खुले..! हवेत झेपावताहेत दरराेज २०० विमाने - Marathi News | The skies are open for Pune residents..! 200 planes are taking to the air every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : पुणेकरांना झाले आकाश खुले..! हवेत झेपावताहेत दरराेज २०० विमाने

पुण्यातून देशातील ३५ विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे. ...

भटकी कुत्री उठली जीवावर..! शहरात ११ महिन्यांत २३,३७४ नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला - Marathi News | Stray dogs rise to the occasion..! 23,374 citizens attacked by dogs in 11 months in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटकी कुत्री उठली जीवावर..! शहरात ११ महिन्यांत २३,३७४ नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांची सर्वत्र दहशतच पसरली आहे. काही दिवसांपर्यंत या माेकाट कुत्र्यांचा ... ...

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; नांदेड सिटी पोलिसांकडून दोन गावठी पिस्तूल जप्त - Marathi News | Two arrested for carrying illegal pistols; Nanded City Police seize two village pistols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; नांदेड सिटी पोलिसांकडून दोन गावठी पिस्तूल जप्त

खबऱ्यामार्फत सराईत गुन्हेगार साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. ...

वर्षभरात केवळ एक हजार खासगी बसवर कारवाई; ७२ लाख रुपयांचा दंड वसूल - Marathi News | Action taken against only 1,000 private buses in a year; Fine of Rs 72 lakh collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरात केवळ एक हजार खासगी बसवर कारवाई; ७२ लाख रुपयांचा दंड वसूल

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या वर्षभरात साडेपाच हजार बसची तपासणी केली आहे. त्यामध्ये नियमांचे पालन न ... ...

शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज;मुरूम येथे ३ मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचा शुभारंभ - Marathi News | Farmers will now get electricity during the day; 3 MW solar project inaugurated at Murum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज;मुरूम येथे ३ मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचा शुभारंभ

सोलर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास शेतीपंपासाठी थ्रीफेज वीजपुरवठा होणार ...

नाना पेठ, सॅलिसबरी पार्क, धायरी परिसरात घरफोडीच्या घटना; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Burglary incidents in Nana Peth Salisbury Park Dhayri area Property worth Rs 6.5 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पेठ, सॅलिसबरी पार्क, धायरी परिसरात घरफोडीच्या घटना; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला

चोरटयांनी घरफोडी करून, शटर उचकटून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली ...

Pro Kabaddi League 2024: यु मुम्बा संघाचा पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का - Marathi News | U Mumba suffers shock defeat to Patna Pirates in Pro Kabaddi League | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यु मुम्बा संघाचा पाटणा पायरेट्सला पराभवाचा धक्का

यु मुम्बा संघाने तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाटणा पायरेट्स संघावर ४३-३७ अशी मात करत अनपेक्षित विजयाची नोंद केली ...

पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा - Marathi News | Cyber thieves raid Pune Four robbed of Rs 42 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा

मागील काही दिवसापासून शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून कोट्यावधींची आर्थिक फसवणूक केली आहे ...

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना - Marathi News | 19-year-old laborer dies after falling into elevator duct; incident in Yewalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सातव्या मजल्यावर तरुण गेला असता लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला होता ...