लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल - Marathi News | One person gets 15 stitches on his neck, one has an eye injury, the Deputy Speaker finally takes note of the Manja accidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल

पुण्यात मागील आठवड्यात ३ गंभीर घटना घडल्या असून प्रशासनाच्या निष्क्रियपणामुळेच हे अपघात होत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले आहे ...

एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर - Marathi News | ST passengers get a thousand discounts but trains are noisy ST fare goes from a thousand to five hundred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर

अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे ...

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए - Marathi News | Stubbornness perseverance and hard work A rickshaw driver daughter became a CA after overcoming financial difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए

गरुडभरारी घेणाऱ्या सोनाली मळेकर हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते, हे दाखवून दिले ...

विना परवाना 31st ची पार्टी, युनिकॉर्न हाऊस हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed 31st party, case registered against Unicorn House Hotel owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विना परवाना 31st ची पार्टी, युनिकॉर्न हाऊस हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल

कल्याणी नगर परिसरात असणाऱ्या युनिकॉन हाऊस हॉटेलमध्ये शासनाची परवानगी न घेता साऊंड सिस्टिम वाजवण्यात आली होती. ...

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Time flies while going to see God A fellow passenger dies after his bike hits a pole on the Nhaware-Chouphula road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू

अपघातात दुचाकीच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले सहप्रवासी रस्त्यावर उडून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर ऋषिकेश खालकर बनला सीए  - Marathi News | Rishikesh Khalkar became a CA through sheer willpower and stubbornness. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर ऋषिकेश खालकर बनला सीए 

आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली ...

देवकरवाडी येथे वीजेच्या शाॅर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक - Marathi News | Four acres of sugarcane burnt due to electrical short circuit in Devkarwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवकरवाडी येथे वीजेच्या शाॅर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक

संपूर्ण क्षेत्रातील ऊसाबरोबरच ठिबक सिंचन संच जळाला असून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान ...

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कार दुचाकीचा अपघातात ३ ठार - Marathi News | 3 killed in car-bike accident on Kalyan-Ahilyanagar highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कार दुचाकीचा अपघातात ३ ठार

ओतूर पोलीस स्टेशन येथे तवेरा कार चालकवर गुन्हा दाखल ...

बनावट कागदपत्रांद्वारे ४९६ कोटींची कर चुकवेगिरी; जीएसटी कार्यालयाकडून तक्रार - Marathi News | Tax evasion of Rs 496 crore through fake documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे ४९६ कोटींची कर चुकवेगिरी; जीएसटी कार्यालयाकडून तक्रार

याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांकडून राजस्थानमधील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...