लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार  - Marathi News | 'I won't leave you alive today', trader shot dead in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार 

बोरा यांनी त्याचेविरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने त्याने दारू पिऊन बोरा यांना शिवीगाळ केली. ...

'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | 'The increasing number of Bangladeshis in Pune is serious...' warns Minister Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले ...

रोजगारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या बीडच्या तरुणाचा खून; दोघांना अटक - Marathi News | Murder of a youth from Beed who came to Pimpri-Chinchwad for employment; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोजगारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या बीडच्या तरुणाचा खून; दोघांना अटक

दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक ...

राजगड, तोरणा किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर - Marathi News | Leopard movement in the area of Rajgad, Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड, तोरणा किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर

तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताना सावधान, बिबट्याचा मुक्तसंचार कॅमेरात कैद ...

पिंपरीत साकारणार १२६ कोटींचे मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय - Marathi News | Central fire headquarters worth Rs 126 crore to be built in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत साकारणार १२६ कोटींचे मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय

पंधरा मजली निवासी इमारत : आठ मजली प्रबोधिनी इमारत ...

उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी - Marathi News | The flyover plan should be revised and work should be done. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी

विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ...

मोशीतील उच्चभ्रू सोसायटीत कारची महिलेसह मुलाला धडक - Marathi News | Car hits woman and child in elite society in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीतील उच्चभ्रू सोसायटीत कारची महिलेसह मुलाला धडक

या भीषण अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; साडेचार हजार नागरिकांकडून तब्बल ३६ लाखांचा दंड वसूल - Marathi News | A fine of Rs 3.6 million was collected from 4,500 citizens who committed foul play. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; साडेचार हजार नागरिकांकडून तब्बल ३६ लाखांचा दंड वसूल

या कारवाईत ४ हजार ५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल ...

नीरा खोऱ्यातील धरणांत ७६ टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा पाणीसाठा सरासरी १४ टक्क्यांनी अधिक - Marathi News | 76 percent water storage in dams in Nira Valley; Water storage is 14 percent more than last year on average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा खोऱ्यातील धरणांत ७६ टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा पाणीसाठा सरासरी १४ टक्क्यांनी अधिक

या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...