लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी - Marathi News | pune the most serious challenge for the city is the drug problem Madhav Bhandari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरासाठी सगळ्यात गंभीर आव्हान मादक द्रव्यांचा विळखा : माधव भांडारी

- आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, त्याच्याविरोधात लढा देण्याची गरज आहे ...

आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू   - Marathi News | pune news now milk is also expensive by two rupees Milk price hike effective from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू  

- दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त ...

अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ? - Marathi News | Pune Fire brigade buildings are ready but what about manpower and equipment? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ?

आगीच्या घटना राेखण्याचे आव्हान ; पाच केंद्रांच्या इमारती वापरात येण्याची प्रतीक्षाच ...

माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत - Marathi News | Will the Malegaon factory election be Pawar vs Pawar Yugendra Pawar hints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

सक्षम उमेदवार मिळत असतील तर आणि माळेगावचा छत्रपती होवू द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी लागेल ...

युवक काँग्रेसची जनआक्रोश पदयात्रा अडवली; कार्यकर्त्यांचा रोष, पायी जाऊन विधानसभेला घालणार होते घेराव - Marathi News | Youth Congress' Janakrosh Padayatra stopped; Workers' anger, they were going to go on foot to encircle the Legislative Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युवक काँग्रेसची जनआक्रोश पदयात्रा अडवली; कार्यकर्त्यांचा रोष, पायी जाऊन विधानसभेला घालणार होते घेराव

परवानगी नाकारायची होती तर आम्ही तीनचार दिवसांपूर्वी मागितली, त्याचवेळी नकार द्यायचा होता, आता परवानगी नाकारणे याला हुकुमशाही म्हणतात ...

वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी - Marathi News | ST bus falls into 40 feet deep gorge at Varandha Ghat 4 people seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते, बस दरीतील एका झाडाला अडल्यानं मोठी दुर्घटना टळली ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू, मोठा अनर्थ टळला - Marathi News | Container falls off bridge on Pune Solapur highway driver dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू, मोठा अनर्थ टळला

सकाळी अपघात घडला तेव्हा सर्व्हिस रोडवर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला ...

महाविद्यालयीन तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; तळेगाव दाभाडे येथील घटना - Marathi News | College girl takes extreme step Incident in Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविद्यालयीन तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; तळेगाव दाभाडे येथील घटना

तरुणी राहत असलेल्या घरात पोलिसांनी पाहणी केली असता सुसाइड नोट किंवा इतर संशयास्पद काही आढळून आले नाही ...

लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | Backward tribal funds diverted for Ladki Bahin scheme NCP criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

आदिवासी समाज विकास विभागाचा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे ...