लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाटसच्या रसत्यावर घाणीचे साम्राज्य - Marathi News | Dirt empire at Patas Rasti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाटसच्या रसत्यावर घाणीचे साम्राज्य

पाटस (ता. दौंड) येथील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

चुलत सासर्‍याचा विवाहितेवर बलात्कार - Marathi News | Cousin's rape rape | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुलत सासर्‍याचा विवाहितेवर बलात्कार

साबुर्डी (ता. खेड) येथील एका विवाहितेवर तिच्या चुलत सासर्‍यानेच बलात्कार केल्याची घटना घडली. ...

कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस - Marathi News | Rain in many places in the state with Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

दक्षिण कोकणासह ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, रोहा, कर्जत परिसरात आज सायंकाळी वादळी वार्‍यावर जोरदार पाऊस झाला ...

शिरूर तालुक्यात यंदा पुरेसा पाणीसाठा - Marathi News | Sufficient water storage in Shirur taluka this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात यंदा पुरेसा पाणीसाठा

मे महिना उजाडला असला, तरी सुदैवाने शिरुर तालुक्यात अद्याप पाणी टँकरचा एकही प्रस्ताव नसल्याचे चित्र आहे. ...

टोमॅटोच्या लागवडीला उष्णतेचा फटका - Marathi News | Heat shrimps for tomato cultivation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टोमॅटोच्या लागवडीला उष्णतेचा फटका

नुकत्याच लागवड झालेल्या टोमॅटोला वाढत्या उष्णतेचा फटका बसत असून, मर होण्याचे प्रमाण वाढत आहे. टोमॅटोचे पीक जगविण्याचा अटापिटा शेतकर्‍यांना करावा लागत आहे. ...

विहिरींची पाणीपातळी घटली - Marathi News | The water level of the wells decreased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विहिरींची पाणीपातळी घटली

चासकमानचे आवर्तन शेवटच्या टोकापर्यंत न आल्याने शिरूरच्या पूर्व भागातील विहिरींची पाणीपातळी घटत चालली असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. ...

निमोणे परिसरात मुरूम चोरी, शासनाचे दूर्लक्ष - Marathi News | Murmu theft in the area of ​​Nimony area, the government's unpopularity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमोणे परिसरात मुरूम चोरी, शासनाचे दूर्लक्ष

निमोणे परिसरातील शासकीय गायरान जागेवरील मुरूम चोरी मोठ्या प्रमाणावर चालू असून, महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे गावालगत मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. ...

निवडणुकीमुळे वस्ती शाळातील शिक्षक पगारापासून वंचित - Marathi News | Due to the election, the school teacher was deprived of salary | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकीमुळे वस्ती शाळातील शिक्षक पगारापासून वंचित

पुणे वस्ती शाळांमधील सुमारे ३०० निमशिक्षकांना गेल्या २ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील कर्मचारी, अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने त्याचा परिणाम निमशिक्षकांच्या मानधनावर झाला. ...

मेहुण्याच्या भांडणाच्या रागातून जावई-सासर्‍याचा खूनाचा प्रयत्न - Marathi News | An attempt to murder a son-in-law of brother-in-law in the anger of brother-in-law | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेहुण्याच्या भांडणाच्या रागातून जावई-सासर्‍याचा खूनाचा प्रयत्न

मेहुण्याशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून सासूरवाडीला भेटीसाठी गेलेल्या जावई- सासर्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. ...