लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा - Marathi News | The community should support inter-caste marriages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा

जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले. ...

चुकीच्या वीजबिलांमुळे नागरिक हैराण - Marathi News | Civil harasses due to incorrect electricity bills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकीच्या वीजबिलांमुळे नागरिक हैराण

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळाणी, वाफगाव, वरुडे, वाकळवाडी, गाडकवाडी येथील सर्व वीजधारकांना वीजबिलातील घोळामुळे त्रास सहन करावा लागत आहे. ...

सुविधा नसलेल्या महाविद्यालयांचे प्रवेश रोखणार - Marathi News | Access to colleges without facility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुविधा नसलेल्या महाविद्यालयांचे प्रवेश रोखणार

पुढील शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांचे प्रवेश रोखण्याबाबत विद्यापीठाने उपाययोजना कराव्यात, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली. ...

चाकणच्या शर्यतीसाठी यंदा नवा घाट! - Marathi News | This new Ghat for Chakan race! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकणच्या शर्यतीसाठी यंदा नवा घाट!

गाडामालक व बैलगाडा शौकिनांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा चाकण येथे तीन लाख रुपये खर्च करून नवीन घाट तयार करण्यात आला ...

पुणे विभागात पाण्याचा वारेमाप वापर - Marathi News | The use of water scales in Pune division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे विभागात पाण्याचा वारेमाप वापर

पुणे विभागात गेल्या ८ महिन्यात वारेमाप वापर झाल्याने आता राज्यात शिल्लक पाणीसाठ्याच्या टक्केवारीचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या विभागात आहे़ ...

वाहन परवान्यासाठी बनावट दाखले - Marathi News | Fake certificates for driving license | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहन परवान्यासाठी बनावट दाखले

वाहन परवाना काढण्यासाठी जास्त शिक्षण झाल्याचा तसेच शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करणा-याविरुद्ध आरटीओने पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. ...

जिल्ह्यात आणखी २१ टँकरची मागणी - Marathi News | Another 21 tankers demand in the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्ह्यात आणखी २१ टँकरची मागणी

पुणे जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाई वाढू लागली असून विविध तालुक्यांमधून २१टँकर्सची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. ...

एमईच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Confusion among ME students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमईच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी (एमई) अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल तब्बल 120 दिवसांनंतर जाहीर करण्यात आला. ...

तळेगाव स्टेशनवर प्रवाशी बँगेत तरुणीचा मृतदेह - Marathi News | The body of a woman in the passenger buses at Talegaon station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तळेगाव स्टेशनवर प्रवाशी बँगेत तरुणीचा मृतदेह

तळेगाव रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक २ वर लाल रंगाच्या बंद बेवारस प्रवाशी बॅगेत अज्ञात तरूणीचा मृतदेह सापडला आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ...