लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बैलगाडा शर्यत बंदीचा निर्णय ऐतिहासिक - Marathi News | The decision to ban the ballgad race is historic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडा शर्यत बंदीचा निर्णय ऐतिहासिक

बैलगाडा स्पर्धा व बैलांच्या झुंजीवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीचा निर्णय ऐतिहासिक असून, त्यामुळे स्पर्धेच्या वेळी मुक्या प्राण्यांची होणारी छळवणुक व हाल थांबणार ...

चाकणनजीक बेवारस मृतदेह - Marathi News | ChakanNajik unprincipled bodies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणनजीक बेवारस मृतदेह

एकतानगर येथील बंदूक घरासमोर पुणे-नाशिक महामार्गालगत एका ३० ते ३५ वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे अंमलदार उत्तम कांबळे यांनी दिली. ...

राज्याचा पारा उतरला - Marathi News | The state's mercury has dropped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा पारा उतरला

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस सुरू असल्याने कमाल तापमानात घट झाली आहे. ...

खर्डा हत्याप्रकरण सामाजिक जाणिवेच्या अभावातून - Marathi News | Kharda slaughtereth in the absence of social awareness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खर्डा हत्याप्रकरण सामाजिक जाणिवेच्या अभावातून

नितीन आगे हत्या प्रकरण हे जातीय वादातून झालेले नाही़ सामाजिक जाणिवेच्या अभावातून ही घटना घडली आहे, ...

सोयाबीन बियाणांची टंचाई - Marathi News | The scarcity of soybean seeds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोयाबीन बियाणांची टंचाई

आगामी खरीप हंगामात बियाणांच्या टंचाईची टांगती तलवार राज्यावर आहे. ...

महापालिकेची रुग्णालये शासनाने चालवावित - Marathi News | Municipal corporations run by the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेची रुग्णालये शासनाने चालवावित

महापालिकेने कोटयवधी रुपयांची अद्ययावत रुग्णालये उभारली. परंतु, रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व सेवक नसल्याने त्यांची दुरावस्था आहे. ...

शहरात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in the city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहरात जोरदार पाऊस

शहर व परिसरात शुक्रवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. ...

उच्च न्यायालयाची पीएमपीला चपराक - Marathi News | The High Court's PMP Chaparak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च न्यायालयाची पीएमपीला चपराक

महापालिका परिवहन मंडळाने (पीएमपी) बालसंगोपन निधी म्हणून तिकिटावर वसूल केलेल्या ४२ कोटींच्या निधीचा परस्पर वापर केला. ...

दौंडला शाळा सोडल्याचा बनावट दाखला - Marathi News | Fake identity certificate for dropping school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दौंडला शाळा सोडल्याचा बनावट दाखला

दौंड तहसील कार्यालयात जातीच्या प्रमाणपत्रासाठी वडिलांच्या नावाने बोगस शाळेचा दाखला सादर केल्या प्रकरणी मुन्ना खरारे (रा. बंगलासाईड, दौंड) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...