लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाकूचा धाक दाखवून रोकड लंपास - Marathi News | A sting of cash and a cash lump | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकूचा धाक दाखवून रोकड लंपास

दूधविक्रीतून मिळालेले २९ हजार रूपये घेऊन चाललेल्या सेल्समनला चाकूचा धाक दाखवून रक्कमेची पिशवी हिसकावणार्‍या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. ...

आळेफाटा बाजारात कांदा दरात घट - Marathi News | Decrease in Onion Prices in the Elephata Market | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आळेफाटा बाजारात कांदा दरात घट

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात आज कांद्याच्या आवकेमध्ये वाढ झाली. मात्र, कांद्यांच्या बाजारभावात घसरण झाली आहे. ...

युवतीच्या खून प्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested in the murder case of the girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युवतीच्या खून प्रकरणी तिघांना अटक

गुन्‘ांंमध्ये मदत करण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच साथीदारांकरवी युवतीचा खून करवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण सीबीआयकडे - Marathi News | Dr. Narendra Dabholkar murder case CBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण सीबीआयकडे

तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दाभोलकर कुटुंबिय, अंनिस व पुरोगामी चवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. ...

पत्नीच्या नावे पतीनेच टाकले फेसबुकवर अश्लील मजकूर - Marathi News | Wife names wife on Facebook | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीच्या नावे पतीनेच टाकले फेसबुकवर अश्लील मजकूर

फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणावेत यासाठी पत्नीच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून त्यावर अश्लील मजकूर टाकणार्‍या पती, दिराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | The youth drowned in water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

नदीत पोहण्यासाठी गेलेल्या रोहकल (ता. खेड) येथील २९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार - Marathi News | Rape by marriage bait | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

मैत्रीचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. ...

डान्स बारबाबत आठवड्यात निर्णय - Marathi News | Week decision about dance bar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डान्स बारबाबत आठवड्यात निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून डान्स बारबाबत योग्य तो निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाईल ...

पुण्यात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जोरदार पाऊस

शहर व परिसरात शुक्रवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. ...