लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरणच्या कर्मचा-यांना लुटले - Marathi News | The employees of MSEDCL were robbed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणच्या कर्मचा-यांना लुटले

जमा झालेली रोख रक्कम व धनादेश गोळा करुन ते मुख्य शाखेत भरण्याचे काम करणा-या तरुणाला अडवून डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटण्यात आले. ...

नगरसेवक पुत्राला गुन्हे शाखेकडून अटक - Marathi News | Corporator's son arrested from crime branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवक पुत्राला गुन्हे शाखेकडून अटक

५ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी प्रभाग क्रमांक ४६ अ चे नगरसेवक सतीश लोंढे यांच्या मुलासह तीन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ...

भारती विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा - Marathi News | Anniversary of Bharti University celebrates the anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारती विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला. ...

चाकूने हल्ला करणार्‍याला पोलिस कोठडी - Marathi News | Police closet to knife attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकूने हल्ला करणार्‍याला पोलिस कोठडी

किरकोळ वादातून पत्नीवर चाकूने हल्ला करणार्‍या आकेश शांताराम भिंगारे (३६ रा. उरवडे आंबेगाव, ता. मुळशी जि. पुणे) याला मार्केटयार्ड पोलिसंानी अटक केली. ...

दौंड तालुक्यात कोट्यवधी रुपयांची वाळूतस्करी - Marathi News | Daughters of crores of rupees in Daund taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दौंड तालुक्यात कोट्यवधी रुपयांची वाळूतस्करी

रोज लाखो रुपयांची वाळूचोरी होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. ...

अवकाळी पावसाने तरकारी पिके धोक्यात - Marathi News | Due to drought-prone monsoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळी पावसाने तरकारी पिके धोक्यात

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तरकारीची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मनसेच्या बाबा चिटणीस विरोधात कौटुंबिक फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Family Cemetery Against MNS 'Baba Chitnis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या बाबा चिटणीस विरोधात कौटुंबिक फसवणुकीचा गुन्हा

मनसेचे शहर सचिव असलेल्या बाबा चिटणीस यांच्याविरोधात कौटुंबिक अत्याचार कायद्यान्वये छळाचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पुणे बाजारसमितीचा लेखापरीक्षणाला खो - Marathi News | Loss of audit of Pune market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे बाजारसमितीचा लेखापरीक्षणाला खो

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन व पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षणच केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

बेकायदा शुल्कवसुलीबाबत मागविली माहिती - Marathi News | Information asked about illegal charging | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेकायदा शुल्कवसुलीबाबत मागविली माहिती

मागायवर्गीय विद्यार्थ्यांकडून सध्या बेकायदा शुल्क वसुली सुरू आहे किंवा नाही, याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाने मागविली आहे. ...