लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे-मुंबई एक्स्प्रेस देहूरोडला थांबणार - Marathi News | Pune-Mumbai Express will halt at Dehuroad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई एक्स्प्रेस देहूरोडला थांबणार

सिंहगड एक्स्प्रेस देहूरोड स्थानकात मुंबईला जाताना थांबवावी बसप पक्षाचे जिल्हा सचिव तंतरपाळे यांनी दिली. ...

हंजर कचरा प्रकल्प ठरणार पांढरा हत्ती? - Marathi News | White Elephant to be a garbage waste project? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हंजर कचरा प्रकल्प ठरणार पांढरा हत्ती?

शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथील हंजर प्रकल्पाची वीजजोडणी कायम ठेवण्यासाठी महापालिकेस पदरमोड करावी लागण्याची शक्यता आहे. ...

रक्त आटले - Marathi News | Blood is lying | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्त आटले

यंदाच्या उन्हाळ्यात निवडणुकीच्या धामधुमीमुळे रक्तदान शिबिरेच होऊ न शकल्याने रक्ताची मागणी पुरविणार्‍या रक्तदात्यांची उणीव रक्तपेढ्यांना भासत आहे ...

रेशनकार्डांचे बेसुमार वाटप - Marathi News | Precious distribution of ration cards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनकार्डांचे बेसुमार वाटप

अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ९ परिमंडळ कार्यालयांमध्ये आंबिल ओढा येथील ह कार्यालयाने गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल १६ हजार ३०० रेशनकार्डांचे बेसुमार वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...

आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव पाटोळे फरार! - Marathi News | Inter-Secretary Training Board Patole absconded! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव पाटोळे फरार!

आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम. एस. पाटोळे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी पोलिस कोठडी - Marathi News | Police custody in case of cheating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी पोलिस कोठडी

पेरणे येथील जमिनीचा दोनदा व्यवहार करून ९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसंानी एकाला अटक केली. ...

अंबिल ओढा कार्यालयाकडून रेशनकार्डांचे बेसुमार वाटप - Marathi News | Precious distribution of ration cards from Ambil Dhaya office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबिल ओढा कार्यालयाकडून रेशनकार्डांचे बेसुमार वाटप

अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ९ परिमंडळ कार्यालयांमध्ये आंबिल ओढा येथील ह कार्यालयाने गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल १६ हजार ३०० रेशनकार्डांचे बेसुमार वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थातिप केला आहे. ...

पंचनामे झाले : भरपाई कधी? - Marathi News | Pankema happened: when the compensation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचनामे झाले : भरपाई कधी?

धामणी (ता. आंबेगाव) येथे मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले, ...

महावितरणला ग्राहकमंचाचा झटका महावितरणची कारवाई बेकायदा असल्याचे मंचाचे निरीक्षण - Marathi News | Mahavitaran's complaint against the company is to take action against MSEDCL | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणला ग्राहकमंचाचा झटका महावितरणची कारवाई बेकायदा असल्याचे मंचाचे निरीक्षण

ग्राहकास नुकसानभरपाईसह आलेल्या खर्चापोटी १३ हजार रुपये सहा आठवड्यांत देण्याचा आदेश न्यायमंचाने महावितरणला दिला आहे. ...