शहरात ४३०० नळजोडांना मीटर नाहीत. महापालिकेने वेळोवेळी आवाहन करूनही अधिकृत मीटर बसवून न घेता, बेहिशेबी पाणी वापर होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. ...
वर्ष, दीड वर्षे उलटूनही रेशनकार्ड न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी निगडीच्या ‘अ’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विठ्ठल जाधव यांना घेराव घातला. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. ...
उरुळी कांचन येथे झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातांत लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य मृत्युमुखी पडले असून, यामध्ये एक जण गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. ...
पुणे-सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल श्री व्हेज समोरून २६ लाख २४ हजार ६०० रुपयांची चोरी करणार्या भामट्यांना वालचंदनगर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. ...
मासेमारी करणार्यांची मुलाखत आणि सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांचा अभ्यास करून अभियांत्रिक महाविद्यालय बोट क्लबच्या विद्यार्थ्यांनी अहवाल तयार केला आहे. ...
भरदिवसा महावितरण कर्मचार्यांच्या डोळयात मिरचीपूड टाकून रोकड लाबंविण्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीपी मशीनचा ऑपरेटरच या कटाचा मुख्य सुत्रधार असल्याचे उघड झाले असून त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. ...