गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
Pimpri Chinchwad (Marathi News) बांधकाम नोंदी व नमुना नंबर आठचे उतारे या संदर्भात पदाचा गैरवापर केल्याचा ठपका असलेल्या चाकणच्या कारभा:यांची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ...
पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मेढपाळांच्या मेंढय़ांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेला बिबटय़ा कुत्र्यांच्या आवाजाने माघारी गेला. ...
मोदी लाटेत सर्वाधिक खेचून शहरातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने स्थान मिळविले आहे. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा. पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या आहेत ...
पारंपरिक उत्साहात पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात लक्ष्मीपूजनाचा सण साजरा करण्यात आला. गुरूवारी सायंकाळी ६.०९ च्या मुहूर्तावर देवींच्या मंदिरात आणि घराघरांत विधिवत पूजा केली ...
दोन ट्रक चालकांमध्ये चाललेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली ...
उपचार करणारे डॉक्टर हे बीएएमएस असून, त्यांना अॅलोपॅथिक उपचार करण्याचा अधिकार नसल्याच्या कारणावरून विमा कंपनीने क्लेम नाकारला होता. ...
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याकरिता महापालिकेने अहमदाबादच्या जनमार्ग या सल्लागार कंपनीकडून अहवाल मागविला होता ...
रमा तुपेरे... अप्पर इंदिरानगर परिसरात राहते. ‘कळत्या वयाची झाले तेव्हापासून कष्टच उपसते...’ रमा तिच्या कष्टाच्या प्रवासाची सुरुवातच या वाक्याने करते ...
उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या येडगाव येथील तरुण सचिन मुळे याच्या वडिलांनी दु:खद प्रसंगीसुद्धा समयसूचकता दाखवून आपल्या मुलाचे नेत्रदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ...