लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अनधिकृत’वाले बिल्डर धास्तावले - Marathi News | The 'unauthorized' builder feared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अनधिकृत’वाले बिल्डर धास्तावले

महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे. त्यामुळे बांधकामांवर प्रशासनाची करडी नजर पडेल, या भीतीने बिल्डर धास्तावले ...

दर्शिले खूनप्रकरणी तिघा आरोपींना अटक - Marathi News | Three accused arrested in the murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दर्शिले खूनप्रकरणी तिघा आरोपींना अटक

शिवसेनेचे पुनावळे-ताथवडे विभागप्रमुख राजेश ऊर्फ राजाभाऊ सखाराम दर्शिले (वय ४५, रा. माळवाडी, पुनावळे) यांच्या खूनप्रकरणातील तीन आरोपींना गुलबर्गा येथून अटक करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले ...

हडपसरमध्ये ४० लाखांचा दरोडा - Marathi News | 40 lakhs robbery in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये ४० लाखांचा दरोडा

पिस्तुलाचा धाक दाखवून ४० लाख रुपयांचे १५०० गॅ्रम सोन्याचे दागिने तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने लुटून नेले़ दुकानात तब्बल २१ कर्मचारी व ग्राहक असताना तिघांनी हा धाडसी दरोडा टाकला़ ...

पुणे होणार आता ‘टुरिस्ट हब’ - Marathi News | Pune to be 'Turistic Hub' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे होणार आता ‘टुरिस्ट हब’

सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडानगरी, आयटी हब म्हणून बिरुदावल्या मिळविणारे पुणे शहर टुरिस्ट हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे ...

हवेतील इमले बिल्डरला नडले - Marathi News | The castle builder was built in the air | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेतील इमले बिल्डरला नडले

आठव्या आणि अकराव्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करून हवेतील इमले विकणा:या धरती इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली आहे. ...

संदेशने माथेरानचे नाव पोहोचविले सातासमुद्रापार - Marathi News | Matheran's name reached with the message Satasamprayada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संदेशने माथेरानचे नाव पोहोचविले सातासमुद्रापार

सर्वोत्तम घोडेस्वारीच्या कलेने देशविदेशातील घोडय़ांच्या रेसेस जिंकून माथेरानचे नाव सातासमुद्रापार नेणा:या 22वर्षीय जॉकी संदेश आखाडे याच्यावर माथेरानकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. ...

कामातच असते संगीत - Marathi News | Music is at work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामातच असते संगीत

व्यक्ती कोणतेही काम करत असू दे, प्रत्येक कामात एक प्रकारचे संगीत, ताल, लय असते, असे मत ज्येष्ठ छायाचित्रकार रघुराय यांनी व्यक्त केले. ...

स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता दिनाला थंडा प्रतिसाद? - Marathi News | Clean India, Thackeray response to national unity? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता दिनाला थंडा प्रतिसाद?

स्वच्छ भारत अभियान आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करून त्या संदर्भातील अहवाल पुणो विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

मोटार वाहन कायद्यात आमूलाग्र बदल होणार - Marathi News | There will be radical changes in motor vehicle law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोटार वाहन कायद्यात आमूलाग्र बदल होणार

प्रचलित मोटार वाहन कायद्यात आमूलाग्र बदल करण्यात आले असून, वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे ठरतील. ...