लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनधिकृत इमारतींवर आठवड्यात कारवाई - Marathi News | Action on unauthorized buildings in week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत इमारतींवर आठवड्यात कारवाई

शहरालगतच्या अनधिकृत व धोकादायक असलेल्या इमारतींवर येत्या आठ दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी आज येथे दिली. ...

पीएमपी बसवरील अनधिकृत जाहिरातींवर कारवाई - Marathi News | Action on unauthorized advertisements on PMP bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसवरील अनधिकृत जाहिरातींवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिराती करणाऱ्यावर विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. ...

फेसबुकवरील बदनामीने वैतागल्या महिला - Marathi News | The women who are scared of defamation on Facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवरील बदनामीने वैतागल्या महिला

मानसिक त्रास व्हावा म्हणून तिच्याच ग्रुपमधील एका तरुणाने फेसबुकवर तिच्या नावाने अकाऊंट उघडून त्यावर अश्लील छायाचित्रे आणि मजकूर टाकला. ...

चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार - Marathi News | Rape of thieves in marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार

दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी येथे घडली. ...

दूध व्यवसाय अडचणीत - Marathi News | Turning the Business of Milk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध व्यवसाय अडचणीत

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर घसरले आहेत. तर, यूपीए सरकारने दिलेले ६ टक्के अनुदान सध्या नवीन सरकारने बंद केले आहे ...

आंबेगावमध्ये बोगस उतारे - Marathi News | Bombs in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावमध्ये बोगस उतारे

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील काही गावांमध्ये सातबारा, आठ ‘अ’ व उत्पन्नाच्या दाखल्यांवर बोगस सही-शिक्के मारून कागदपत्रे बनविण्याचे प्रकार घडत आहेत. ...

तुळशी विवाहाला आजपासून सुरूवात - Marathi News | Tulsi wedding starts from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुळशी विवाहाला आजपासून सुरूवात

सोमवारी तुळशी विवाहानिमित्त ठिकाठिकाणी सामुदायिक तुळशी विवाहसोहळ्यांचे आयोजन होणार आहे. ...

बोगस बिल्डरमुळे निकृष्ट बांधकामे - Marathi News | Bad constructions due to bogus builders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस बिल्डरमुळे निकृष्ट बांधकामे

बांधकाम क्षेत्राचा गंध नसलेले अनेक जण पिंपरी- चिंचवडमध्ये बिल्डर झाले असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची बांधकामे मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहेत. ...

मेंढपाळांना मिळेना आसरा - Marathi News | The shepherds find shelter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेंढपाळांना मिळेना आसरा

शहरांचा पसारा वाढून शेतविक्रीमुळे सर्वत्र भूखंडाना घातलल्या कुंपणांचा वेढा पडला आहे. परिणामी गावाकडून तळकोकणात व माघारी गावी प्रवास करणा-या धनगर वाड्यांची गावोगावची मुक्कामस्थळेच नामशेष होत आहेत. ...