Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
Pimpri Chinchwad (Marathi News) जेजुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणा:या एका सराफी दुकानातून भर दुपारी पावणोदोन लाखांचे सोन्याचे दागिने मालकाच्या हातावर तुरी देऊन दोघांनी लंपास केले. ...
‘पीएमपी’च्या खासगी बस ठेकेदारांकडून प्रवाशांसह पुणोकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ चौकात बुधवारी ठेकेदाराकडील बसचे ब्रेक फेल झाले. ...
दरोडय़ाच्या तयारीत असणा:या चौघांना पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने शिताफीने अटक केली. ...
पुणो जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतक:यांना पहिला हप्ता 1,8क्क् रुपये जाहीर केला आहे. ...
दुस:याच्या चुकीमुळे ओढावलेल्या अपघातामुळे चिंचवड येथे सोमवारी रात्री खडी सिमेंट मिक्सर पलटला. वाहनाच्या केबीनचा पुरता चुराडा झाला. ...
महावितरणच्या पुणो परिसरातील 1 वायरमनला (तारतंत्री) गेल्या 6 महिन्यात जीव गमवावा लागला असून 12 कर्मचारी जखमी झाले आहेत. ...
मुंबई पुणो द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे नायट्रोजन गॅस घेऊन निघालेला एक टँकर सायंकाळी पाचच्या अमृतांजन पुलाच्या कठडय़ाला धडकून रस्त्यात उलटला. ...
राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे बेलगाम झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची प्रतिमा वादग्रस्त अधिकारी अशी आहे. ...
शहरातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अधिका:यांवर सोपविण्यासाठी महापालिकेकडून रस्ते दत्तक योजना राबविण्यात येणार आहे. ...
पालिकेत ठेकेदारी पद्धतीने घेतल्या जाणा:या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. ...