लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण - Marathi News | One Maratha Lakh Maratha announcement at Prime Minister narendra modi meeting in Pune Chaos in the VVIP queue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण

पोलिसांनी त्याला आवरले आणि खाली बसण्याची विनंती केली. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला ...

‘वेल कनेक्टिव्हिटी’ शहर बनवणार; पुढील ५ वर्षात पुणे विकासाची नवी उड्डाणे घेणार, PM मोदींची ग्वाही - Marathi News | Well connectivity will make the city Pune will take new development flights in the next 5 years PM narendra modi assured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेल कनेक्टिव्हिटी’ शहर बनवणार; पुढील ५ वर्षात पुणे विकासाची नवी उड्डाणे घेणार, PM मोदींची ग्वाही

इलेक्ट्रॉनिक व आयटी क्षेत्रात दररोज नवी गुंतणूक होत असून तेही पुण्यासाठी फायदेशीर असणार ...

त्यांच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलता येणार नाही; आठवलेंचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | Even if my father father and Rahul Gandhi father comes the constitution cannot be changed Ramdas athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलता येणार नाही; आठवलेंचा राहुल गांधींवर निशाणा

महाविकास आघाडी ही झोपेत असून, त्यांना माहिती नाही आम्ही काय तयारी केली आहे ...

हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा - Marathi News | Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Hadapsar Public meeting of both on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा

हडपसरमध्ये महायुतीचे चेतन तुपे, आघाडीचे प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत होणार ...

पूजा आनंद यांच्यावर निलंबनाची कारवाई; ऐन प्रचाराच्या काळात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी संगीता तिवारी - Marathi News | Suspension action against Pooja Anand; Sangeeta Tiwari as the woman city president of Congress during the campaign period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा आनंद यांच्यावर निलंबनाची कारवाई; ऐन प्रचाराच्या काळात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी संगीता तिवारी

प्रदेश समितीला कळवल्यानंतरही कारवाई होत नसल्याने ऐन प्रचाराच्या काळात महिला आघाडीला शहराध्यक्षच नाही, अशी काँग्रेसची स्थिती झाली होती ...

भोसरीचा चुरशीचा सामना; 'मविआ' अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला, लढत रंगतदार होणार - Marathi News | Bhosari tough match The reputation of mahavikas aghadi and Mahayuti is at stake the fight will be tough | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीचा चुरशीचा सामना; 'मविआ' अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला, लढत रंगतदार होणार

दोन वेळा भोसरीत निवडून आलेले लांडगे हॅट्ट्रिक करणार की आघाडीचे गव्हाणे यंदा मैदान मारणार ...

भाजपच्या योजना फसव्या तर काँग्रेसच्याच खऱ्या; कर्नाटकचे उर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांचा दावा - Marathi News | BJP plans are fraudulent while Congress are real Karnataka Power Minister K. J. George's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या योजना फसव्या तर काँग्रेसच्याच खऱ्या; कर्नाटकचे उर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांचा दावा

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने दिलेली गॅरंटी पूर्ण केली, त्याप्रमाणेच राज्यात महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसुत्री यशस्वी होईल ...

इंदिरा गांधी येणार अन् पक्षापासून दूर गेलेले अनेक कार्यकर्ते लगेचच एकत्र, पुण्यातील प्रचाराची एक आठवण - Marathi News | Indira Gandhi would arrive and many activists who had drifted away from the party would immediately gather, a reminder of the campaign in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदिरा गांधी येणार अन् पक्षापासून दूर गेलेले अनेक कार्यकर्ते लगेचच एकत्र, पुण्यातील प्रचाराची एक आठवण

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवूून लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली अन् पुण्यात प्रचाराला आल्या ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते; चित्रा वाघ यांचा आघाडीवर निशाणा - Marathi News | Mukhyamantri Majhi Ladaki Baheen Yojana pokes opponents in the eye Chitra Wagh's top target | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खुपते; चित्रा वाघ यांचा आघाडीवर निशाणा

महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले ...