लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

Video: दोन बिबट्यांकडून दुचाकीचा पाठलाग; चालकाचा उडाला थरकाप, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | A bike chase by two leopards Driver life in hand incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दोन बिबट्यांकडून दुचाकीचा पाठलाग; चालकाचा उडाला थरकाप, शिरूर तालुक्यातील घटना

दुचाकीस्वार गाडीचा हॉर्न जोरजोराने वाजवत त्या ठिकाणावरून आपला जीव मुठीत धरून पुढे गेला आहे. ...

आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य - Marathi News | 'Now I want to see Maharashtra get a woman Chief Minister' - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Sharad Pawar speak on Maharashtra Women CM: राज्य स्थापनेपासून आजतागायत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही ...

मोठा माणूस आलाय! विठ्ठलराव गाडगीळांच्या लोकसभा निवडणुकीतील एक आठवण - Marathi News | The big man has arrived A memory of Vitthalrao Gadgil Lok Sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा माणूस आलाय! विठ्ठलराव गाडगीळांच्या लोकसभा निवडणुकीतील एक आठवण

लोकसभेचा प्रचार करताना ते थकले अन् एका घरात बसले, तेव्हा महिलांनी कुणी मोठा माणूस आलाय म्हणून लगेच औक्षण केले ...

मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र - Marathi News | Mom Dad support me be sure to vote Children wrote letters to their parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र

सीमेवर सैनिक जसे देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, तसे तुम्ही देखील एक कर्तव्य करा, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करा ...

Raj Thackeray : "मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा, हा विचार नाही"; राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Chief Minister should be from my house this thought Raj Thackeray spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray : "मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा, हा विचार नाही"; राज ठाकरे स्पष्टच बोलले

मनसेला ''एकहाती सत्ता देऊन राज्याचा विकास घडवावा,'' असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ...

'लाडकी बहीण योजना राबवतायेत, पण महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही', शरद पवारांचा युतीवर निशाणा - Marathi News | Ladki Bahin Yojana is being implemented but violence against women could not be stopped', Sharad Pawar targets the alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लाडकी बहीण योजना राबवतायेत, पण महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही', शरद पवारांचा युतीवर निशाणा

राज्यात महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहिण योजनेला हरकत नाही, परंतु सध्या वस्तुस्थिती वेगळी आहे ...

Kothrud Vidhan Sabha: 'कोथरूडमधील कोल्हापूरचं पार्सल परत पाठवा', राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका - Marathi News | Send back the Kolhapur parcel from Kothrud sanjay Raut criticism of chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kothrud Vidhan Sabha: 'कोथरूडमधील कोल्हापूरचं पार्सल परत पाठवा', राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याने मतांच्या विभागणीचा फटका कोणाला बसणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

Video: पुण्यातील हडपसरमध्ये ३ मजली जुन्या इमारतीला आग; अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका - Marathi News | Fire breaks out in 3 storey old building in Pune Hadapsar Rescue of residents by fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील हडपसरमध्ये ३ मजली जुन्या इमारतीला आग; अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका

अग्निशमन दलाकडून रहिवाशांची सुटका करण्यात आली असून घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ...

किरकोळ कारणावरून मारहाण! गार वडापाव दिल्याने काचेची बरणी फेकून मारली, बालेवाडीतील घटना - Marathi News | Beating for a minor reason A glass jar was thrown after giving cold vada pav an incident in Balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ कारणावरून मारहाण! गार वडापाव दिल्याने काचेची बरणी फेकून मारली, बालेवाडीतील घटना

वडापाव गार दिल्याने दोघांनी विक्रेत्याशी भांडण केले, तसेच दुकानात तोडफोडही केली  ...