हिंजवडीमधील आयटी कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअरवर तिचा सहकारी व त्याच्या मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना धानोरीमध्ये शनिवारी रात्री घडली. ...
महाराष्ट्रातील संत आणि राष्ट्रपुरुषांविषयी सविस्तर अभ्यासक्रम सीबीएससी आणि आयसीएससीत असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे सांगितले ...
गेली दहा वर्षं ती शरीर साथ देत नसल्याने खुर्चीत बसून आहे... अशा अवस्थेतही अपंगत्वाच्या दाखल्यासाठी तिच्या पालकांना तिला घेऊन ६० किलोमीटर अंतरावरून पुण्यात चार चकरा माराव्या लागल्या ...
येथे जुन्या भांडणाच्या रागावरून पाच जणांनी रजत भारत निमजे (वय २२, वडगाव मावळ) या तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना येथील कानिफनाथ मंदिराजवळ शनिवारी रात्री ...
वाल्हेकरवाडीत सुप्रिया गंगाधर कांबळे या उच्चशिक्षित विवाहितेने शनिवारी रात्री साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. ...
हिंजवडी ग्रामपंचायतीमधील अपात्र सदस्यांनी निकाल लागेपर्यंत हिंजवडी ग्रामपंचायतीच्या कारभारात, सभेत व मतदानात सहभाग घेऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. ...