पुणे : विविध महापालिका आणि नगरपरिषदांच्या महिला बालविकास विभागाच्या प्रशिक्षणाचे काम घेतल्याची बतावणी करीत नविन कार्यालय थाटण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला एकाने 3 कोटी 14 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला ...
पुणे : वंध्यत्त्वाच्या समस्येला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक उपचारपद्धती विकसित होत असताना त्यात नव्याने आणखीन एक भर पडली आहे. अपत्यहीन जोडप्यांना आशेचा किरण मिळावा यासाठी भारतात पहिल्यांदा पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी सुविधा भारतात च ...
रस्त्यावर जागा मिळेल तिथे उभी करण्यात आलेली वाहने. बंदी असतानाही राजरोसपणे सुरू असलेला जडवाहनांचा संचार. त्यातच भरीस भर म्हणून प्रवासी घेण्यासाठी वाहतुकीचे नियम धुडकावत ...
ठिकठिकाणी असलेली विनामूल्य सार्वजनिक स्वच्छतागृहे ही त्यासाठी अडलेल्या नागरिकांना एक चांगली सोय होती. परगावाहून येणाऱ्यांकडून त्यासाठी महापालिकेला नेहमीच धन्यवाद दिले जात असत ...
भारतात होत असलेला आंतरराष्ट्रीय लष्करी सराव भारतात होणे ही देशासाठी मानाची गोष्ट असून, भारतीय लष्करावर सहभागी देशांनी टाकलेला विश्वास ही देशासाठी अतिशय मानाची गोष्ट आहे ...
एका वकिलाच्या कार्यालयात शिपायाचे काम करणाऱ्या ठगाने चक्क शासनालाच गंडा घातला आहे. दुय्यम उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क रकमेचा आॅनलाइन चलन भरणा करताना ...