सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठाच्या संलग्निकरणासाठी ५५ नवीन महाविद्यालयांचे तर ३२ नवीन संशोधन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ...
वर्षांनुवर्षे शेतीतील अनिश्चिततेमुळे घरी जेमतेम पोटभरेल एवढेच पिकतं.. त्यातूनही काही विकल तरच गाठीला पैसे शिल्लक राहतो.... त्यातून मुलांच शिक्षण .. दवाखाना, सणसुदाचा खर्च भागवायचा ...
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रारंभिक केंद्र, विद्यापीठ संवाद व्यासपीठ , गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत, ई -अध्यापक साहित्य विकास व नवनिर्मिती केंद्र, सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज अशा नवनवीन ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी ...
महिलांमध्ये लढाऊ वृत्ती ही तयार होत नसते, तर ती प्रत्येकात असते. ती फक्त पुढे आणावी लागते. आंदोलने ही हक्कांसाठी असतात. आम्ही आंदोलने करतो ते कोणत्याही देवाविरोधी किंवा धर्माविरोधी नाही ...
मला मान-सन्मानाच्या पलीकडे काम करण्याची इच्छा आहे़ कारण शहरात चार भिंतीमध्ये आरामात राहणारे आपण शहराबाहेर काय अवस्था आहे याबाबत अनभिज्ञ असतो़ सर्वसामान्यांजवळ औषधासाठी देखील पैसे नाहीत ...
पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेमधून महिला दिनाच्या औचित्याने ग्रामीण भागातील महिलांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रतिसाद अॅप सुरू केले आहे. ...
एकीकडे अभिनेता सलमान खानने सांबराची शिकार केली म्हणून सर्वांनी आवाज उठवला. पण दुसरीकडे मागील काही वर्षांत भीमाशंकर अभयारण्यात मोकाट कुत्र्यांमुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचा जीव गेला ...
शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण सुरुवातीच्या काळात सर्वसोर्इंनीयुक्त असलेल्या या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. ...