लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीला भाजपाचा दणका - Marathi News | BJP's Dacoits for NCP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीला भाजपाचा दणका

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. ...

थकबाकीदारांच्या घराचा घेणार ताबा - Marathi News | Occupation of the house of arrears | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थकबाकीदारांच्या घराचा घेणार ताबा

सर्वसामान्य नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने गृहप्रकल्प राबविले. मात्र, घरे हस्तांतरित केल्यानंतर अनेकांनी घराचे हप्ते भरलेले नाहीत. ...

नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह... - Marathi News | Nagraj Manjule's wife is doing dhoti-pots and livelihood ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह...

पडत्या काळात कष्ट करून साथ दिली; मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी दूर लोटले, अशी कैफियत नागनाथ मंजुळे यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केली आहे. ...

मुख्यमंत्री तोडगा काढणार? - Marathi News | Chief Minister will solve the problem? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री तोडगा काढणार?

शहराची मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा, जायका, कचरा प्रकल्पाची जागा, विकास आराखडा यांसह अनेक महत्त्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडले आहेत. ...

नद्यांमधून सर्रास पाणीचोरी - Marathi News | Rivers of water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नद्यांमधून सर्रास पाणीचोरी

दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याने शहरवासीय हैराण आहेत, तर दुसरीकडे पवनेतील पाणी चोरून थेट बांधकाम व्यावसायिकांना पुरविले जात आहे ...

लाखो लिटर पाण्याची बचत - Marathi News | Millions of liters of water saving | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाखो लिटर पाण्याची बचत

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नऊशे गृहप्रकल्पात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंचयन) प्रकल्प राबविला जात आहे ...

मोशी चौकात वाहतूककोंडी नित्याची - Marathi News | Routine traffic to the Moshi square | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी चौकात वाहतूककोंडी नित्याची

मोशी चौकात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे नागरिक व वाहनचालक वैतागले आहेत. ...

शहरातील झोपडपट्ट्या असुरक्षित - Marathi News | The city's slums are unsafe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील झोपडपट्ट्या असुरक्षित

पुण्यातील मंगळवार पेठेतील झोपडपट्टीला शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५० झोपड्या खाक झाल्याची घटना सोमवारी घडली ...

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Attention to Chief Minister's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागेचा प्रश्न अनुत्तरीतच... मेट्रो केंद्रात रखडली.. विकास आराखड्यावर राज्य शासनाकडून केवळ बैठकाच सुरू.. ...