लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आॅनलाइन सात-बारा उतारे तीन महिन्यांपासून बंद - Marathi News | Seven-twelve extractions online closed for three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाइन सात-बारा उतारे तीन महिन्यांपासून बंद

बारामती तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून आॅनलाइन सात-बारा उताऱ्याचा बोजवारा उडाला ...

नवीन सर्वेक्षणानुसार ठरविणार ‘पंतप्रधान आवास’चे लाभार्थी - Marathi News | Beneficiaries of 'Prime Minister's Residence' will decide according to the new survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन सर्वेक्षणानुसार ठरविणार ‘पंतप्रधान आवास’चे लाभार्थी

इंदिरा आवास योजनेचे नाव आता पंतप्रधान आवास (ग्राम) योजना असे करण्यात आले असून, यासाठीचे लाभार्थीही आता २०११ च्या सर्वेक्षणानुसारच निवडण्याचे शासनाने ठरविले ...

पावसाळी कामांना सुरुवातच नाही - Marathi News | Rainy works are not the beginning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी कामांना सुरुवातच नाही

अनेक ठिकाणचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडर काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

कोंढव्यातील स्मशानभूमीची दुरवस्था - Marathi News | Cemetery Cemetery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोंढव्यातील स्मशानभूमीची दुरवस्था

कोंढवा खुर्द येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. ...

शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना - Marathi News | Ending teacher confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना

जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच ...

नीट हवी; पण यंदाच्या वर्षी नको - Marathi News | Needs Needed; But not this year's yearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीट हवी; पण यंदाच्या वर्षी नको

मेडिकल प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत अभ्यास करण्याची वेळ आली आहे. ...

बीआरटी अपघात; नगरसेवक आक्रमक - Marathi News | BRT accidents; Corporator aggressor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीआरटी अपघात; नगरसेवक आक्रमक

बीआरटी मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली. ...

पीएमपीच्या ५४४ गाड्या भंगारात ? - Marathi News | PMP 544 car wrecks? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमपीच्या ५४४ गाड्या भंगारात ?

प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या नावाखाली पीएमपीला नवीन बाराशे गाड्या घेण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. ...

पोलीस व्हॅनने युवतीला उडविले - Marathi News | The police van flew away to the girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस व्हॅनने युवतीला उडविले

बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून अपघाताचे सत्र सुरू झाले आहे ते काही केल्या थांबायला तयार नाही. ...