लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका कमी - Marathi News | Low winter cold due to cloudy weather | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका कमी

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे़ ...

भाजपाप्रवेशाच्या लाटेला राजकारणाचा अटकाव - Marathi News | BJP detention of Lataa politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाप्रवेशाच्या लाटेला राजकारणाचा अटकाव

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य काही पक्षांमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या लाटेला पक्षांतर्गत राजकारणाने अटकाव केला ...

‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात - Marathi News | The 'PMP' comes in control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पीएमपी’ येतेय नियंत्रणात

बसेसवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या यंत्रणांची करडी नजर फायदेशीर ठरू लागली आहे. ...

बालभारतीच्या पाठीशी कामगार संघटना - Marathi News | The trade union with Bal Bharti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालभारतीच्या पाठीशी कामगार संघटना

बालभारतीला संपवण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. ...

संत साहित्याचे अभ्यासक ग. वा. करंदीकर यांचे निधन - Marathi News | Saint literature scholar W Karandikar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत साहित्याचे अभ्यासक ग. वा. करंदीकर यांचे निधन

ज्ञानमयी या संस्कृती संकुलाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. ग.वा. करंदीकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. ...

झेंडूचा बाजार फुलला...दर कोमेजला! - Marathi News | The marigold market blossomed ... every night! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झेंडूचा बाजार फुलला...दर कोमेजला!

दिवाळीचा हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी झेंडूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. ...

दिवाळीत पहाट गारवा! - Marathi News | Dewali dawali dawn! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीत पहाट गारवा!

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने दिवाळीचे अभ्यंगस्नान करताना काकडा भरु लागला आहे. ...

‘पांजरपोळ’ने जपला गोसं वर्धनाचा वसा - Marathi News | 'Panjarpol' combines Gosha Vasthan fat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पांजरपोळ’ने जपला गोसं वर्धनाचा वसा

भोसरीतील पांजरपोळ गोशाळेने १६० वर्षांपासून गोपालनाची परंपरा जोपासली आाहे. ...

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली गंडा - Marathi News | In the name of medical entrance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली गंडा

खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीच्या पालकाला १४ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला ...