सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Pimpri Chinchwad (Marathi News) थेरगाव येथील निवडणूक विभागाच्या मतदारनोंदणी कार्यालयातील लिपिकाला ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ...
नोटाबंदीमुळे व्यवसाय निम्म्यावर आला असल्याची माहिती शहरातील हॉटेल व बार व्यावसायिकांनी दिली. ...
चलनातून रद्द झालेल्या नोटा जमा करतेवेळी पोस्टाकडून शंभराच्या नोटा उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना दोन हजारांच्या नोटा वाटप केल्या. ...
न्यू इंग्लिश स्कूल, टाकवे या शाळेतील लांबच्या अंतरावरून पायपीट करीत येणाऱ्या गरीब, होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २५ सायकलींचे वाटप करण्यात आले. ...
जिल्हा सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारण्यास निर्बंध घातल्याने प्रामुख्याने महिला बचत गट व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ...
नाणोली स्टड फार्ममधील टाकीमध्ये पडलेल्या नाग आणि दोन दिवड या सर्पांना सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडून दिले. ...
शेलारवाडीत इंद्रायणी नदीतीरावर इंद्रायणीमाईचा उत्सव व शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
धामणखेल येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. दोन दिवसांपूर्वी या परिसरात पिंजरा लावला होता. या परिसरात अद्यापही चार बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थांमध्ये म्हणणे आहे. ...
नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी या सरकारने योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ...
भारत आणि चीन या दोन्ही देशांसमोर दहशतवादाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दहशतवादाचा बीमोड करायचा असेल, तर दोन्ही देशांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे. ...